आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3617 1500 4800 3000 अकोला — क्विंटल 655 2500 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 754 800 3500 2150 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 420 2750 4000 3200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6236 3000 […]
15012 या उसाच्या वाणाला तुरा आणि पांगशा फुटल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम,वाचा सविस्तर
महाराष्ट्रातील पाडेगाव संशोधन केंद्राच्यावतीने कृषी विद्यापीठामार्फत पीडीएन १५०१२ ही नवीन उसाची जात मागील वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. ही उसाची जात चांगली असल्याने संशोधनातून निष्पन्न झाल्याने गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी या नवीन बियाणांचा वापर बियाणे निर्मितीसाठी केला. परंतु या बियाणं बाबत आता संभ्रमण निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर तालुका करवीर येथे उसाच्या नवीन १५०१२ या […]
उत्तम प्रतीचे गांडूळ खत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
🔰 आमच्याकडे द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, ड्रॅगन फ्रुट ,आंबा ,चिकू ,केळी ,आले, हळद ,ऊस, तसेच टोमॅटो, ढोबळी ,झेंडू, कांदा, फ्लावर, कोबी ,कलिंगड ,खरबूज ,तसेच इतर फळांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल. 🔰 तसेच गांडूळ खत प्रकल्प बनवून मिळेल. गांडूळ खताचे बेड मिळतील. गांडूळखताचे फायदे :- 1. जमिनीचा पोत सुधारतो. 2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा […]
अवकाळीचा निम्म्या महाराष्ट्राला फटका, शेतकरी संकटात ..
अवकाळी पाऊस, गारपिटीचा अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. राज्यात हजारो हेक्टर वरील फळबागा माती मोल झाल्या आहेत . 16 जिल्ह्यात नुकसानीचे मोठे आकडे समोर येत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेती पिकांची तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. काही भागांमध्ये झालेल्या गारपिटीने फळ बागांचे ही नुकसान झाले आहे. सध्या खरीप हंगामातील […]