उत्तम प्रतीचे गांडूळ खत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Type :

Price :

सविस्तर माहिती

🔰 आमच्याकडे द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, ड्रॅगन फ्रुट ,आंबा ,चिकू ,केळी ,आले, हळद ,ऊस, तसेच टोमॅटो, ढोबळी ,झेंडू, कांदा, फ्लावर, कोबी ,कलिंगड ,खरबूज ,तसेच इतर फळांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल.

🔰 तसेच गांडूळ खत प्रकल्प बनवून मिळेल. गांडूळ खताचे बेड मिळतील.

 गांडूळखताचे फायदे :-

1.  जमिनीचा पोत सुधारतो.

2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.

3.  गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.

4. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

5. जमिनीची धूप कमी होते.

6.  बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.

7.  जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.

8.  गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.

9. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.

10. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा