Carli Cultivation : हायब्रीड कारली पिकवून शेतकरी भरघोस नफा मिळवू शकतात. चला जाणून घेऊया कारल्याच्या काही अप्रतिम जाती…

आता बागायती पिकांच्या लागवडीवर अधिक भर दिला जात आहे. बाजारात दुहेरी भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. आपण कारल्याबद्दल बोलत आहोत, जे इतर भाज्यांपेक्षा अधिक औषधी आहे.बहुतांश शेतकरी संकरित कारल्याच्या व्यावसायिक लागवडीवर भर देत आहेत. संकरित कारल्याच्या सदाहरित वाणांच्या लागवडीस हंगामाची मर्यादा नाही, त्यामुळे अनेक शेतकरी संकरित कारली वेगवेगळ्या भागात पिकवून चांगले पैसे कमवत आहेत.हायब्रीड कारली 12 […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 140 500 4000 2200 अहमदनगर — क्विंटल 165 1000 3000 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 92 1400 3600 2500 श्रीरामपूर — क्विंटल 39 1700 2700 2400 सातारा — क्विंटल 51 2000 3000 2500 पंढरपूर हायब्रीड क्विंटल 5 […]

कांदा पाहणी करण्यासाठी केंद्राची टीम पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर !

कमी पाऊस व पाणी टंचाई यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या लागवडी यंदा विस्कळित झाल्या आहेत. खरीप कांद्याची आवक सुरूवातीला कमी होती परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये कांदा अवाक मध्ये वाढ झाली आहे.  याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाने अहवाल सादर केल्यानंतर निर्यातबंदीचा निर्णय झाला.केंद्र सरकारची टीम आता पुन्हा एकदा ६ तारखेपासून ते शुक्रवार ९ तारखेच्या […]

पेरू विकत घेतले जातील.

🔰 आम्ही अहमदनगर फळ मार्केट मध्ये व्यापारी आहोत . 🔰 आपल्या मालाची (फळांची) विक्री योग्य भावात करून देऊ . 🔰 तैवान पेरू , व्ही .एन.आर पेरू खरेदी केले जातील . 🔰 पट्टी पेमेंट रोख मिळेल . 🔰 बाजारभाव चांगला मिळेल .

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! लसणाच्या दरात इतक्या रुपयांची वाढ , भाव वाढीचे कारण काय ? वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लसणाच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. भुवनेश्वरच्या बाजारात लसणाचे दर हे 400 रुपये किलोवर पोचले आहेत. . लसणाच्या पिकाचे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लसणाच्या दरात वाढ होत असताना दिसत आहे. किलोमागे 400 रुपयांवर लसणाचा दर पोहोचला आहे. लसणाच्या दरात एवढी वाढ का होत आहे. तसेच दर कमी होणार का? […]