या पिकामध्ये सातत्य ठेवत उत्तम नियोजनातून आर्थिक स्थैर्य मिळवले,वाचा सविस्तर …

सोलापूर जिल्ह्यातील पेनुर येथील (ता.मोगल) येथील दत्तात्रय श्रीरंग चावरे यांच्याकडे साडेपाच एकर शेती असून त्यातील अडीच एकर वहीवाटीखाली आहे. या अल्प शेतीत गेलेल्या दहा वर्षापासून मका आणि काकडी पिकात सातत्य ठेवत उत्तम नियोजनातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनुर गावामध्ये पापडी रस्त्यावर दत्तात्रय चौरे यांची शेती आहे. एकूण साडेपाच एकर शेती विभागून असून त्यातील […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 580 300 1400 800 कोल्हापूर — क्विंटल 6642 400 1700 1000 अकोला — क्विंटल 530 800 1500 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3123 300 1500 900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8758 900 1600 1250 […]

Onion Rate : बाजार समितीमध्ये नवीन उन्हाळ कांद्याची अवाक सुरु झाली ,किती मिळतोय दर जाणून घ्या सविस्तर ..

पाऊस कमी असल्यामुळे कसमादे भागामधील काही शेतकऱ्यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन आगाप उन्हाळ कांदा लागवडी केल्या होत्या. त्यामुळे त्याची काढणी सुरू झाली आहे. सटाणा बाजार समितीमध्ये नवीन रब्बी उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. नवीन उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी ११८० रुपये दर मिळाला आहे. उन्हाळ कांद्याला खरीप कांद्याच्या तुलनेत क्विंटलमागे १५० रुपये जास्त दर मिळत आहे. […]

पपई बियाणे विकणे आहे.

🔰 आमच्याकडे सर्वांत प्रसिद्ध पपई व्हरायटी १५ नंबर चे बियाणे विकणे आहे. 🔰 १०० % विषमुक्त व दीर्घ आयुष्यमान वनस्पती.  🔰 संपूर्ण भारतात डिलिव्हरी .

Export of flowers : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जगभरातून फुलांची मागणी वाढली, मावळ तळेगावामधून ७० लाख फुलांची निर्यात झाली .

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जगभरातून लाल गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते . तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख भारतीय लाल गुलाबाच्या फुलांची निर्यात झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत ही तेवढीच फुले पाठविली आहे,असे फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक संघाचे सचिव मल्हारराव ढोले यांनी सांगितले तसेच , मुकुंद ठाकर यांनी माहिती नुसार,तालुक्यातून सुमारे ३० लाख फुले निर्यात झाली . […]