आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5125 700 2400 1500 अकोला — क्विंटल 775 1200 2300 2000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1444 250 1950 1100 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 8387 1000 2250 1500 सोलापूर लाल क्विंटल 44366 300 2800 1500 येवला लाल क्विंटल […]

गूळनिर्मिती व्यवसायातून सुधारली घराची आर्थिक स्थिती ,वाचा सविस्तर ..

गूळनिर्मिती किंवा गुन्हाळघराची संस्कृती मुख्यत्वे कोल्हापूर जिल्हा, पुणे, सोलापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात विकसित झाली आहे. परंतु राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांनी देखील या प्रक्रिया व्यवसायाचा पर्याय निवडून तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. सेंद्रिय गुळाचे मार्केट ओळखून काहींनी ऊस उत्पादन व गूळ निर्मिती त्या पद्धतीची ठेवली आहे. बोडखे यांनी केली गूळनिर्मिती..  जालना जिल्ह्यात बंधनापुर […]

सोयाबीनपासून तयार केलेले दूध आणि टोफूला शहरी बाजारपेठेत चांगली मागणी, वाचा सविस्तर ..

आवश्यक जीवनसत्त्वे आणि कॅल्शिअम पनीरमध्ये असते. सोयाबीनच्या दुधापासून टोफू बनवले जाते. साडेसात लिटर पर्यायी दूध किंवा पावणेदोन किलो पनीर (टोफू)हे एक किलो सोयाबीनपासून तयार होते. सोयाबीनपासून तयार केलेले दूध आणि टोफूला शहरी बाजारपेठेत ग्राहकांची चांगली मागणी वाढत आहेत . सोयाबीनपासून जे प्रथिने मिळतात त्यांचे प्रमाण शेंगदाणा,डाळ, मांस, मासे यांच्या तुलनेत दुप्पट आहे तसेच अंड्याच्या तुलनेत […]

कलिंगड विकणे आहे.

🔰 आमच्याकडे बाहुबली जातीचे कलिगड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 🔰 संपूर्ण माल ३० टन आहे.

महिला बचत गटांसाठी मिळणार या योजनेतून चार टक्के दराने व्याज, जाणून घ्या कोणती आहे ही योजना?

महिला बचत गटांसाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत ‘ महिला समृद्धी कर्ज योजना या योजने मधून महिलांना उद्योगासाठी कर्ज दिले जाते त्या कर्जाच्या रकमेवर फक्त चार टक्के दराने व्याज घेतले जाते. महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी चार टक्के व्याजदराने ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत उपलब्ध करून दिले […]

कोंबड्यांचे पिल्ले मिळतील .

🔰 आमच्याकडे दर्जेदार व उत्तम कॅलिटीचे पिल्ले विकणे आहे. 🔰 ओरिजनल देशी कावेरी ,डीपी कॉस ,सोनाली ,या जातीची कोंबड्यांचे पिल्ले मिळतील . 🔰 संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे.