आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 27 1200 1600 1400 खेड-चाकण — क्विंटल 70 1500 2500 2000 सातारा — क्विंटल 37 1000 1500 1250 पलूस — क्विंटल 5 1200 2000 1700 राहता — क्विंटल 5 2000 2400 2200 हिंगणा — क्विंटल 2 […]

शेतकऱ्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात कोण कोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या ? जाणून घ्या सविस्तर …

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पीय अधिवेक्षणात शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप या नवीन योजनेतून ८ लाख ५० हजार कृषी पंप बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यंदा राज्यात पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून एक लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे . ऊर्जा क्षेत्रात केंद्र सरकारचा ४० टक्के अपारंपारिक उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी […]

कशी होते मधमाश्याच्या पोळ्याची निर्मिती , वाचा सविस्तर …

मधमाशा या समूह करून राहतात. मधमाश्यांच्या एका वसाहतीमध्ये काही नर माश्या तर अनेक म्हणजेच सुमारे दहा हजार कामकरी माश्या आणि एक राणीमाशी, असते . एक वसाहत ही या संपूर्ण घटकांची मिळून तयार होते. या वसाहतीमध्ये राणी, नर व कामकरी माश्यांना प्रत्येकाचे काम नेमलेले असते. राणी माशी– एका वासाहतीमध्ये केवल एकच राणी माशी असते. ही आकाराने […]

दूध काढणी यंत्र मिळेल.

🔰 350 LPM पंप + 50 फूट पाईप +25 लिटर बकेट फक्त :- २२९९९ 🔰 650 LPM पंप + 50 फूट पाईप + २५ लिटर बकेट फक्त :- २६९९९ 🔰 मिल्क मशीन वरती इंजिन फ्री.

milk subsidy : दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी ! दूध अनुदान योजनेस एका महिन्याची मुदतवाढ,वाचा सविस्तर …

११ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने दुधाचे दर कमी झाल्यामुळे दुधाला प्रतिलीटर ५ रूपये अनुदान जाहीर केले होते. तर त्यानंतर आता दुधावरील या अनुदानाची मुदत आणखी एक महिन्यांनी राज्य सरकारने वाढवली आहे . १० मार्चपर्यंत ५ रुपये अनुदान मिळणार १० मार्चपर्यंत दूध उत्पादकांना दुधासाठी पाच रूपयांचे अनुदान मिळणार आहे. या बाबतचा शासन आदेश काढण्यात […]