आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कलिंगड मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 5110 1200 1800 1500 श्रीरामपूर — क्विंटल 15 500 1100 850 अकलुज लोकल क्विंटल 15 300 600 450 सोलापूर लोकल क्विंटल 128 400 1000 800 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 70 1000 1500 1250 […]

ट्रॅक्टर विकणे आहे.

🚜🚜 द्वारका ट्रॅक्टर्स,🚜🚜 खालील ट्रॅक्टर विक्रीस आहे. सर्व ट्रॅक्टर चे पेपर क्लेअर असून लोन सुविधा उपलब्ध.. 🔰 स्वराज 724 (2023) 127 तास.🔰 फोर्स 27 ओर्चार्ड (2023) 100 तास.🔰 मॅसी फरगुशन 5245(2011) पावर स्ट्रिंग ऑइल ब्रेक आणि प्लॅनिटरी एक्सेल मध्ये.🔰 महिंद्रा जिओ 245 (2019) सोबत 24ब्लेड रोटावेटर आणि दहा इंची पलटी नांगर.🔰महिंद्रा 575 (2018).🔰फार्मट्रेक 26 (2020) […]

आता डोळ्यांच्या स्कॅनवर मिळणार रेशन , स्वस्त धान्य दुकानात वापरली जाणार ‘आय स्कॅनर गन’ वाचा सविस्तर …

रेशन दुकानातून धान्य घेत असताना ई-पॉस मशीनवर बोटांचे ठसे येत नाहीत म्हणून लाभार्थ्यांना रिकाम्या हातांनी रेशन धान्य दुकानातून परत जावे लागते. परंतु आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. आता रेशन दुकानात २ जी ऐवजी मिळणार ४ जी ई पॉस मशीन येणार आहे. जालना जिल्हा पुरवठा विभागाकडून एक वर्षापूर्वी आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी […]

मका विकणे आहे.

🔰 आमच्याकडे ऍडव्हान्टा जातीचा मक्का विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २ एकर आहे .

निंबोळी अर्क पिकासाठी ठरणार वरदान ! २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च वाचतो..

खरीप हंगामामध्ये पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकांची फवारणी सारखी करावी लागते. सध्या कीटकनाशकांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे बराच खर्च वाढतो. हा खर्च वाचवण्यासाठी कृषी विभागाने निंबोळी अर्काचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्याकरिता निंबोळी उन्हाळ्यातमध्ये गोळा करण्याची आवश्यकता आहे. जमिनीवर पडलेल्या व पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून, चांगल्या वाळवून, कोरड्या जागेत साठवाव्यात. ५ टक्के निंबोळी अर्काची […]