आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5677 700 2000 1400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8823 1400 2000 1700 खेड-चाकण — क्विंटल 150 1300 1800 1500 हिंगणा लाल क्विंटल 1 2000 2000 2000 पुणे लोकल क्विंटल 11085 600 1800 1200 पुणे […]
कापूस बियाणे खरेदी करत असताना सावधगिरीचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा..

अवघ्या काही दिवसांवर आताचा खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मशागतीसाठी आणि बियाणे खरेदीसाठी तयारी सुरु झाली आहे. सध्या चांगल्या कापूस बियाण्यांच्या शोधात अनेक शेतकरी बांधव असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र , यात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. कारण बनावट बियाणांचा सुळसुळाट ऐन हंगामाच्या तोंडावर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना […]
गाई विकणे आहे

🔰 आमच्याकडे पहिलारू गाई विकणे आहे. 🔰 ८ दिवस बाकी . https://www.youtube.com/shorts/RQhFQ6BRYl8https://krishi24.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Video-2024-05-09-at-15.22.11.mp4https://youtube.com/shorts/xooVsngOdQo?feature=share
संपूर्ण महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आठवडाभर गारपिटीसह अवकाळीची शक्यता …

मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यामध्ये आजपासुन पुढील आठवड्यामध्ये म्हणजे गुरुवार दि.१६ मे पर्यंत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी (गडगडाटीसह वीजा, वारा, गारा व धारा सह) पावसाची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यामध्ये रविवारी १२ मे पासून पुढील ५ दिवस म्हणजे […]