आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 45 1000 1800 1400 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 50 1000 2000 1500 रत्नागिरी — क्विंटल 29 1600 2500 2000 खेड — क्विंटल 30 1000 1800 1500 खेड-चाकण — क्विंटल 92 1000 2000 1500 श्रीरामपूर — […]
केळी पिकावर होणाऱ्या ‘काळी बोंडी कूज’ रोगाचे नियंत्रण कसे करावे वाचा सविस्तर ..
केळी पिकावरील जळका चिरूट ज्याला आपण केळी वरील काळी बोंडी कुंज असे देखील म्हणतो, हा तीन ते चार वर्षांपूर्वी केळीचा कमी महत्त्वाचा रोग मानला जात होता, पण आता तसा नाही. आता हा एक महत्त्वाचा रोग म्हणून उदयास येत आहे, ज्याचे मुख्य कारण वातावरणातील जास्त ओलावा आहे. हा रोग फळांच्या टोकांवर कोरड्या, तपकिरी ते काळ्या कुजल्यासारखा […]
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला ‘डिफॉलिएंट’विकसित करण्यात यश,आता वेचणी होणार सोयीस्कर…
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला कापूस यांत्रिकीकरणाच्या टप्प्यात पानगळतीसाठी महत्त्वाचे ठरणारे ‘डिफॉलिएंट’ विकसित करण्यात यश आले आहे. भारतात सध्याच्या स्थितीत ‘डिफॉलिएंट’ प्रकारातील एकही घटक नोंदणीकृत नसल्याने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. संशोधनामागे काय कारण? कापूस वेचणीसाठी भारतामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे.यंत्राद्वारे वेचणीसाठी पानगळत (डिफोलिएशन) गरजेचे आहे.भारतात अजूनही ‘डिफॉलिएंट’ नोंदणीकृत नसल्यामुळे यांत्रिकीकरणाला अडथळा निर्माण […]
पपई रोपे विकणे आहे.
🔰 आमच्याकडे 15 नंबर पपई पॉलिथिन बॅग मधील दर्जेदार व खात्रीशीर रोपे मिळतील . 🔰 रोपे योग्य दरात मिळतील . 🔰 डिलिव्हरी सुविधा संपूर्ण भारतभर .
डाळींब विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल १० टन आहे.
मुरघास बनविण्याच्या मशीनवर मिळतंय ५० टक्के अनुदान,हि कागदपत्रे करा जमा …
पशुसंवर्धन विभागाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत सन २०२१-२२ या वर्षापासून नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.सदर योजने अंतर्गत कुक्कुट पालन,शेळी- मेंढी पालन, वराह पालन, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती पशुखाद्य व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निर्मिती,तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनेसाठी ५० टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार […]
कैरी मिळेल.
🔰 लोणचे तयार करण्यासाठी उत्तम प्रतीची कैरी मिळेल. 🔰 150 किलो प्रमाणे मिळतील