आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा अकलुज — क्विंटल 240 500 3000 1800 कोल्हापूर — क्विंटल 1850 800 3100 1900 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13240 2000 2900 2450 खेड-चाकण — क्विंटल 250 1500 2500 2000 दौंड-केडगाव — क्विंटल 1135 1000 3300 2200 राहता […]

पी एम किसान योजनेचा १७ वा हफ्ता या तारखेला मिळणार ..

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना ही शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २,०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यामध्ये प्रती वर्षी रू. ६,०००/- रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. बँक खाती […]

सोयाबीन बियाणे विकणे आहे.

🔰आर वी एस एम 20 11 35 या जातीचे सोयाबीन बियाणे विकणे आहे. 🔰 सरासरी उत्पादन: 25-30 क्विंटल . 🔰 परिपक्वता दिवस: 95 दिवस 🔰 प्रतिफल्ली : ३ ते ४ दाणे. 🔰 पिवळ्या मोझॅक व्हायरसला मध्यम ते प्रतिरोधक 🔰 यांत्रिक कापणीसाठी योग्य. 🔰 हवामानासाठी योग्य.

Tur variety : तुरीच्या अधिक उत्पादनासाठी या सुधारीत वाणांची करा निवड ..

Tur variety Tur variety तूर पिकाचे स्थान कडधान्य पिकांमध्ये अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय लोकांच्या आहारामध्ये कडधान्य पिकांचे अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जमिनीची उत्पादकता व पोत कायम राखून जास्त उत्पादन मिळत राहण्यासाठी विविध पीक पध्दतीमध्ये कडधान्य पिकांना नव्याने महत्व प्राप्त होत आहे. १) बीडीएन – २०१३-४१ (गोदावरी)कालावधी दिवस : १६५-१७०उत्पादन क्वि./हे. : २२-२४वैशिष्ट्ये : शेंगाच्या […]