आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : पपई नाशिक — क्विंटल 26 700 1300 900 जळगाव — क्विंटल 7 1000 1000 1000 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 1450 1200 2200 1700 भुसावळ — क्विंटल 3 1200 1500 1500 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 48 1600 2000 […]

सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधुंसाठी आल्या ह्या नव्या शिफारसी,जाणून घ्या सविस्तर ..

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारे प्रसारित वरील नवीन सोयाबीन वाण हे बियाणे साखळीमध्ये असून विविध बिजोत्त्पादन संस्था जसे की महाबीज, विद्यापीठ, शेतकरी उत्पादक संघटना/कंपनी/गट, निजी संस्था इ. यांच्याकडे विविध दर्जाचे बियाणे उपलब्ध आहे. महत्वाच्या शिफारसी… सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधुंसाठी प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीद्वारे एकुण २६ शिफारसी प्रसारित केल्या आहेत. यापैकी काही महत्वाच्या शिफारसी. […]

गाया विकणे आहे.

🔰 आमच्याकडे खात्रीशीर गाया मिळतील . 🔰 PURE HF दुधाच्या गाया मिळतील. https://www.youtube.com/watch?v=5CCztyD2yKo

मायकोरायझा

शेतातील मायकोरायझा बुरशीचे जाळे… 🌱मायकोरायझा ही उपयुक्त बुरशी असून ती झाडांच्या मुळांच्याभोवती वाढते. 🌱ती झाडांच्या मुळांतून तिच्या वाढीसाठी लागणारे अन्न घेते व त्याबदल्यात झाडांना लांबून अन्नद्रव्ये व पाणी वाहून आणते. 🌱 मायकोरायझा स्फुरद (फॉस्पोरस) झाडांना उपलब्ध करून देते. 🌱ती झाडांच्या मुळांच्याभोवती स्वतःचे विशाल जाळे तयार करते. या जाळ्यात तिचे अतिशय सूक्ष्म धागे असतात. जिथे झाडाचे […]

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत, देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज…

जून महिन्यामध्ये पावसाच्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र पाहायला मिळणार अशी शक्यता आहे. सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत जुलै महिन्यात असून, देशामध्ये १०६ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचे संकेत आहे तसेच कमाल आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. सोमवारी (ता. १) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. […]