मायकोरायझा

Type :

Price :

सविस्तर माहिती

शेतातील मायकोरायझा बुरशीचे जाळे…

🌱मायकोरायझा ही उपयुक्त बुरशी असून ती झाडांच्या मुळांच्याभोवती वाढते.

🌱ती झाडांच्या मुळांतून तिच्या वाढीसाठी लागणारे अन्न घेते व त्याबदल्यात झाडांना लांबून अन्नद्रव्ये व पाणी वाहून आणते.

🌱 मायकोरायझा स्फुरद (फॉस्पोरस) झाडांना उपलब्ध करून देते.

🌱ती झाडांच्या मुळांच्याभोवती स्वतःचे विशाल जाळे तयार करते. या जाळ्यात तिचे अतिशय सूक्ष्म धागे असतात. जिथे झाडाचे मूळ पोहचू शकत नाही तिथे हे सूक्ष्म धागे पोहचतात व अन्नद्रव्ये वाहून आणतात.

🌱मायकोरायझाच्या जाळ्यामार्फत झाडे एकमेकांशी संवाद करतात व एकमेकांना रोगकिडींची सूचना देतात.

🌱सध्या मातीतील सेंद्रिय कर्ब खूप कमी झाला आहे. त्यामुळे मातीतील असे उपयुक्त सूक्ष्मजीव खूप कमी झाले आहेत. त्यामुळे मातीची सुपीकता घटली आहे व झाडांची प्रतिकार क्षमता कमी झाली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा