आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : लसूण अकलुज — क्विंटल 10 7000 16000 14000 अहमदनगर — क्विंटल 30 8000 22000 15000 अकोला — क्विंटल 100 12000 20000 17000 श्रीरामपूर — क्विंटल 30 6000 12000 9000 राहता — क्विंटल 3 14000 16000 15000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल […]
कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींचा या प्रकारे करा बंदोबस्त..
कापूस पीक पेरणी होऊन १५ दिवसाच्या वर झाले आहे , कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींमध्ये मावा, फुलकिडी, तुडतुडे, यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियमित सर्वेक्षण प्रत्यक्ष शेतांना नियमित भेटी देऊन पिकाचे आणि किडीचे निरीक्षण करावे. अन्नद्रव्य व्यवस्थापनपिकाला गरजेची असणारी अन्नद्रव्य योग्य वेळेत द्यावेत , त्यामुळे पिकाची जोमदार वाढ तर होईलच तसेच पीक किडीच्या प्रादुर्भावाला कमी बळी […]
त्रिमुर्ती नर्सरी अॅन्ड सिडलिंग ट्रे.
🔰 आमच्याकडे खात्रीशीर भरघोस उत्पन्न अपेक्षा पेक्षा जास्त फळधारणा देणारी तैवान पिंक पेरुचे रोप योग्य भावात मिळतील. 🔰 आमच्याकडे तैवान पिंक पेरु, आंबा रोपे, भगवा डाळींब गुटी कलम व रोपे मिळतील . 🔰 तसेच नर्सरीसाठी लागणारे सर्व प्रकारचे ट्रे मिळतील. 🔰 सर्व रोपे होलसेल भावात मिळतील.
डाळींब विकणे आहे.
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. 🔰 संपूर्ण माल २ टन आहे .
जुलै ते सप्टेंबर 2024 पर्यंत मकाला कसा भाव राहील ? जाणून घ्या सविस्तर….
मका हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून .ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, चीन, आणि भारत या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले जाते. भारतामध्ये रब्बी , खरीप, व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये मका हे पीक घेण्यात येते . प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्यप्रदेश, कर्नाटक ,महाराष्ट्र, बिहार, आणि उत्तर प्रदेश आदि राज्यात यांचा समावेश होतो. पोल्ट्रीवर ,खाद्य […]