आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 29 700 900 800 रत्नागिरी — क्विंटल 11 2600 4200 3800 खेड — क्विंटल 15 800 1500 1000 खेड-चाकण — क्विंटल 108 1000 1500 1200 राहता — क्विंटल 6 500 1500 1000 नाशिक हायब्रीड क्विंटल 1573 […]
मल्टिप्लायर, अँड ग्रीन मॅक्स ऑरगॅनिक

मल्टिप्लायर ची वैशिट्ये.. ●मल्टिप्लायर सर्व पिकांसाठी चालते● १३ वर्षाचे संशोधन● पूर्णत: सेंद्रिय (आंतरराष्ट्रीय भारत सरकार प्रमाणपत्र प्राप्त ).● पांढऱ्या मुळ्या वाढतात.●सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देते.●फवारणी नंतर पानांचा आकार मोठा होतो कलर डार्क ग्रीन होतो (काळोखी वाढते.)● मल्टिप्लायर गांडुळांचे भोजन आहे.●जमिनीचा सर्व कर्व / पोत वाढवते.●मल्टिप्लायर पाणी कमी असले तरी योग्य उत्पादन देते.●रोज बदलनाऱ्या वातावरणापासून संरक्षण […]
बांगलादेशच्या संकटामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान , निर्यात बंद राहिल्यास कांदा, कापूस आणि मका पिकावर काय होणार परिणाम, वाचा सविस्तर.

मका, कापूस, गहू, तांदूळ, कडधान्ये, कांदे आणि फळे आणि भाजीपाला भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. 2021-22 मध्ये भारताने कृषी उत्पादनांची निर्यात करून 21,155 कोटी रुपये कमावले होते. मात्र आता तेथील राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे उसळलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशमध्ये […]
ट्रॅक्टर विकणे आहे.

♋ swaraj 744 FE ♋ Model 2017/18.
आता १०० % अनुदानावर मिळणार बॅटरी चलित फवारणी पंप ,कुठे अर्ज करावा जाणून घ्या सविस्तर ..

बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप खरेदी करायचा असेल तर मार्केटमध्ये यासाठी पैसे द्यावे लागतात. परंतु हाच औषध फवारणी पंप तुम्हाला शासकीय अनुदानावर मिळणार आहे .सोयाबीन ,कापूस , इत्यादी पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवाना फवारणी पंपाची आवश्यकता असते.शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी अगोदरच शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात परंतु औषध फवारणी करायची असेल तर पंप घ्यावाच […]