मल्टिप्लायर ची वैशिट्ये..
●मल्टिप्लायर सर्व पिकांसाठी चालते
● १३ वर्षाचे संशोधन
● पूर्णत: सेंद्रिय (आंतरराष्ट्रीय भारत सरकार प्रमाणपत्र प्राप्त ).
● पांढऱ्या मुळ्या वाढतात.
●सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देते.
●फवारणी नंतर पानांचा आकार मोठा होतो कलर डार्क ग्रीन होतो (काळोखी वाढते.)
● मल्टिप्लायर गांडुळांचे भोजन आहे.
●जमिनीचा सर्व कर्व / पोत वाढवते.
●मल्टिप्लायर पाणी कमी असले तरी योग्य उत्पादन देते.
●रोज बदलनाऱ्या वातावरणापासून संरक्षण करते. (एक पांपाचा खर्च फक्त ३० रुपये.)
●फुलांची संख्या आणि आकार वाढवते.
●किटकनाशकाचा खर्च कमी होतो.
● बिज प्रकिया, ड्रिचिंग (आवळणी), फवारणी,
● किटकनाशक, रसायनिक खतासोबत वापरता येते