आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : तूर राहूरी -वांबोरी — क्विंटल 1 6000 6000 6000 उदगीर — क्विंटल 45 10800 11599 11199 हिंगोली गज्जर क्विंटल 30 10100 10595 10347 लातूर लाल क्विंटल 389 9800 11301 10700 अकोला लाल क्विंटल 165 9100 11105 10300 धुळे लाल क्विंटल […]
अपेडाने ची घोषणा, काजू उद्योगाच्या यंत्रसामग्रीसाठी सरकार देईल ४० टक्के अनुदान..
ऑल इंडिया काजू असोसिएशनतर्फे गुरुवारी बेंगळुरू काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ॲग्रो प्रोसेस्ड फूड्स अँड प्रॉडक्ट्स डेव्हलपमेंट अथॉरिटी(APEDA)चे अध्यक्ष अभिषेक देव यांनी उद्योगाला पुन्हा रुळावर आणण्याबाबत सांगितले. अपेडाचे अध्यक्ष म्हणाले की, निर्यातदारांना त्यांची यंत्रसामग्री अपग्रेड करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. काजू निर्यातीतील घट लक्षात घेता सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यासाठी सरकार […]
जमिन ताकदवान (सुपीक,भुसभुशीत) बनवणारे तंत्रज्ञान सॉईल मल्टीप्लायर.
सॉईल मल्टीप्लायर मध्ये जिवाणूंचे भरपूर अन्न आहे. मल्टीप्लायर दिल्यानंतर जिवाणूंची संख्या अतिशय जलद गतीने वाढते. शेतकऱ्यांना हळदीला जोमदार असंख्य फुटवे, हिरवीगार जाड पाने, हळदीची लांब ठोकर साईझ वाढविणे, हळद क्विंटल मधे भरपूर वाढ ♋ मल्टीप्लायर चे फायदे.. ◼️माती सुपीक,भुसभुशीत,मुलायम◼️जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढवते.◼️ पांढऱ्या मूळांची संख्या वाढवते.◼️कमी खर्चात जास्त उत्पादन.◼️ पहिल्याच वर्षी उत्पादनास 50% वाढ◼️ निरोगी […]
धान्य करण्याची मशीन विकणे आहे.
♋ मॉडेल 2021 ♋ 30HP
एटीएममधून धान्य, या राज्यात उघडले भारतातील पहिले तांदळाचे एटीएम, देशातील पहिलाच उपक्रम वाचा सविस्तर..
तांदळाचे एटीएम: आता ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील राइस एटीएममधून तांदूळ वितरित केला जाईल. ओडिशा सरकारचे अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री कृष्ण चंद्र पात्रा यांनी भुवनेश्वरमधील मंचेश्वर भागातील एका गोदामात भारतातील पहिले तांदूळ एटीएम सुरू केले आहे. तुम्ही एटीएममधून पैसे काढताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी एटीएममधून धान्य काढताना पाहिलं आहे का? आता ओडिशातील तांदळाच्या एटीएममधून […]
मोठी बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विम्याचे 853 कोटी रुपये,31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा , मंत्री धनंजय मुंडेंची माहिती…
नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. पीक विम्यापोटी देय असलेले 853 कोटी रुपये जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पिकविमा संदर्भात मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ,यांच्यासह मुंबईत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे मुंडे म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी […]