सॉईल मल्टीप्लायर मध्ये जिवाणूंचे भरपूर अन्न आहे. मल्टीप्लायर दिल्यानंतर जिवाणूंची संख्या अतिशय जलद गतीने वाढते.
शेतकऱ्यांना हळदीला जोमदार असंख्य फुटवे, हिरवीगार जाड पाने, हळदीची लांब ठोकर साईझ वाढविणे, हळद क्विंटल मधे भरपूर वाढ
♋ मल्टीप्लायर चे फायदे..
◼️माती सुपीक,भुसभुशीत,मुलायम
◼️जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढवते.
◼️ पांढऱ्या मूळांची संख्या वाढवते.
◼️कमी खर्चात जास्त उत्पादन.
◼️ पहिल्याच वर्षी उत्पादनास 50% वाढ
◼️ निरोगी जीवनमान.
◼️ सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.
◼️ गांडूळ मातीला सुपीक बनवतात.
संपूर्ण महाराष्ट्रात होलसेल मल्टिप्लायर मिळेल.