आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 5 2000 2000 2000 राहता — क्विंटल 1 2000 2000 2000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 2000 2300 2150 पुणे लोकल क्विंटल 17 1000 2000 1500 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 3200 3200 3200 भुसावळ […]

दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्थानचा कांदा भारतात दाखल, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

अफगाणिस्तानमधून 11 मालट्रकमधून पंजाबमधील अमृतसर, जालिंदर या शहरांत कांदा दाखल झाला. केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कांद्याने भरलेले ४५ ते ५० ट्रक भारतीय सीमेवरती उभे आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांत भारतात मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानचा कांदा दाखल होणार आहे त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक संतापले आहे. केंद्राच्या […]

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर , कोणत्या जिल्ह्याला किती मदत जाणून घ्या सविस्तर ..

जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या माहितीनुसार या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने याचा लाभ संबधित शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सततचा पाऊस , […]