आजचे ताजे बाजारभाव .
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2974 1500 5500 3300 अकोला — क्विंटल 1005 1500 3600 3000 जळगाव — क्विंटल 374 877 3500 2150 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12640 2000 4600 3300 खेड-चाकण — क्विंटल 350 2000 4500 3800 दौंड-केडगाव […]
रब्बीहंगामातील अनुदानित बियानांसाठी येथे करा नोंदणी…
यावर्षी मुबलक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे लवकरच शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीचे नियोजन करता येणार आहे. शेतकऱ्यांना हे नियोजन करताना आर्थिक हातभार मिळणार आहे. त्यासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे . यासाठी ऑनलाइन स्वरूपामध्ये बियाण्याची नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे बियाणे मिळणार आहे . रब्बीच्या पेरणीचे नियोजन जिल्ह्यात २ लाख आठ हजार हेक्टरवर करण्यात आले आहे. त्यादृष्टीने […]
कोथींबीर विकणे आहे .
🔰 आमच्याकडे उत्तम प्रतीची कास्थी जातीची कोथींबीर विकणे आहे. 🔰 चाळीस दिवस पूर्ण .
राज्यात सध्या हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ खरेदी केंद्रांना परवानगी..
हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी राज्यात सध्या ४७८ खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे . त्यापैकी ३७१ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. परंतु खरेदीसाठी १२ टक्के ओलाव्याची अट असल्याने आतापर्यंत केवळ चार हजार ७७० क्विंटलची खरेदी झाली. ओलावा कमी झाल्यावर सोयाबीनची आवक वाढल्यावर खरेदी केंद्रांची संख्याही वाढवण्यात येईल , अशी माहिती पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यंदा सोयाबीनसाठी […]