आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 35 400 700 550 घोटी — क्विंटल 45 1000 1400 1200 सातारा — क्विंटल 21 1000 1500 1250 नाशिक हायब्रीड क्विंटल 1652 1000 2500 1650 सोलापूर लोकल क्विंटल 45 500 3000 2000 अमरावती- फळ आणि भाजीपाला […]

साॅईल मल्टिप्लायर मिळेल.

साॅईल मल्टिप्लायर सर्व पिकांमध्ये जबरदस्त परिणाम देतात. साॅईल मल्टिप्लायर हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी एक आधुनिक आणि संशोधन केलेले सेंद्रिय उत्पादन आहे . जे आपल्या पिकांच्या सर्व गरजा पूर्ण करते आणि जमिनीची सुपीकता देखील वाढवते. आज अनेक शेतकऱ्यांची मातीची उत्पादन क्षमता कमी झाल्याने पीक समाधानकारकपणे येत नाही, कधी फुले कमी पडतात, फळे कमी पडतात, फळांचा आकार […]

सोयाबीनचे बाजारभाव वाढतील का? डिसेंबरमध्ये सोयाबीन खाऊ शकतो भाव…

यंदा सोयाबीनचे बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असून शेतकºयांना सोयाबीनच्या बाजारभाव वाढीची अपेक्षा आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजारांत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहेत. या आठवड्यात सोयाबीनला सरासरी 3800 रुपये ते 4100 रुपये प्रति क्विंटल असा दर प्रतवारीनुसार मिळाला आहे. आगामी काळात सोयाबीनचे बाजार वधारतील का याचा अंदाज कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी बाजार […]

सोयाबीनला या बाजारात मिळाला पाच हजाराचा भाव, आजचे सोयाबीन बाजारभाव असे आहेत

सोयाबीनच्या शेतकºयांना बाजारभाव (soybean bajarbhav) कधी वाढतील याची प्रतीक्षा असताना आज दिनांक 16 नोव्हेंबर 24 रोजी राज्यातील एका बाजारसमितीत सोयाबीनने प्रति क्विंटल 5 हजारापेक्षा जास्त बाजारभाव मिळवला आहे. दरम्यान कालच्या तुलनेत आज बाजारातील सोयाबीनचे (today’s soybean market price) भाव टिकून राहिले असून काही ठिकाणी किरकोळ भाव वाढ दिसून आली. धुळे बाजारसमितीत अवघ्या 30 रुपयांनी, तर […]

मालदांडी ज्वारीने पुणे बाजारात खाल्ला भाव, जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव

आज दिनांक 16 नोव्हेंबर 24 रोजी राज्यातील बाजारसमित्यांमध्ये ज्वारीची 5 हजार 400 क्विंटल आवक झाली. कालच्या तुलनेत ही आवक जवळपास दुप्पट होती. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हयातील बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला बºयापैकी भाव मिळत असून आजही ते भाव टिकून आहेत. आज पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीची 696 क्विंटल इतकी आवक झाली. कमीत कमी बाजारभाव 4400 रुपये तर […]

सोलापूरला लाल कांद्याची मोठी आवक, पण दरात झाली 300 रुपयांपर्यंत घसरण

कालच्या तुलनेत आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये खरीपातील लाल कांदद्याचे दर काहीसे घसरलेले दिसून आले. उन्हाळी कांदद्याचे भावही घसरले होते. लाल कांदद्याला सरासरी 2 हजार ते 2700 असे दर मिळाल्याचे चित्र आहे. आज राज्यात एकूण 94 हजार 509 क्विंटल इतकी कांदा आवक झाली. कालच्या तुलनेत ही आवक कमी असली, तरी बाजारभावातील घसरणही बºयापैकी होती. कालच्या तुलनेत उन्हाळी […]

भारतातील सर्वात पहिला 5G 4G मोबाईल आटो

१) संपूर्ण भारतातून 🤳कुठूनही आपल्या मोबाईल वरुन🌾शेतातील मोटर पंप आपल्या मोबाईल वरून CALL📞 किंवा SMS📲 च्या मदतीने सुरु करता येतो. २) विहिरीतील 💦💧पाणी संपल्यास समर्थ आधी मोटरला बंद❌ करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो. ३) फेज रिवर्स↩ झाल्यास मोटर बंद❌ करतो आणि […]