१) संपूर्ण भारतातून 🤳कुठूनही आपल्या मोबाईल वरुन🌾शेतातील मोटर पंप आपल्या मोबाईल वरून CALL📞 किंवा SMS📲 च्या मदतीने सुरु करता येतो.
२) विहिरीतील 💦💧पाणी संपल्यास समर्थ आधी मोटरला बंद❌ करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.
३) फेज रिवर्स↩ झाल्यास मोटर बंद❌ करतो आणि फोन करून कळवतो.📲
४) विद्युत⚡ पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून समर्थ मोटारला❌ बंद करतो व तुम्हाला 📞📲फोन करून तसे कळवतो.
५) मोटर 🚨ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटर ❌बंद केली जाते आणि तुमच्या 📞📲मोबाईल वर फोन करून तसे कळवण्यात येते.
६) लाईट⚡ आल्यावर तुमच्या 📲मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते.
७) मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ९ व्यक्तीच👥 सुरु-बंद करू शकता. दुसऱ्या कुणीही फोन केल्यास समर्थ त्याचा कॉल कट 📴❌करतो.
८) टायमरच्या⏰ सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.
९) १ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी समर्थ वापरू शकता.
१०) अडेपटरची सुविधा असल्यामुळे ‘समर्थ’ पॉवर सप्लायच्या धोक्यांपासून सुरक्षित राहतो. अडेपटर खराब झाल्यास अल्पदरात बदलवता येतो.
११) समर्थ बाबत शेतकऱ्यांना असलेल्या कुठल्याही शंकेचे समाधान करण्यासाठी २४ तास⏰⏳ कस्टमर केअर📞☎ ची सुविधा उपलब्ध.
१२) समर्थ 👺चोरीला जाण्याची भीती नाही. चोराने👺 तुमचे सिमकार्ड काढून स्वतःचे सिमकार्ड टाकल्यास त्याच्या सिमकार्ड वरून तुम्हाला एक misscall येतो. Location Tracking system मुळे चोर पकडता येतो. पासवर्ड मुळे *समर्थ* च्या सगळया 🔐सेटींग संरक्षित राहतात.
१३) तुमची मोटर कुणी स्टार्टर वरून बंद📴 केली असल्यास *समर्थ* तसे तुम्हाला 📲फोन करून कळवतो.
१४) मोटर ला मिळत असलेलं व्होल्टेज व करंट तुम्ही 🤳मेसेज द्वारे जाणून घेऊ शकता.
१५) १ वर्षाची ग्यारंटी. १ वर्षात कुठलाही बिघाड झाल्यास प्रोडक्ट पीस टू पीस बदलवून मिळणार. १ वर्षा नंतर सुद्धा कंपनी ची सर्विस मिळेल
आपला बळीराजा आधुनिक बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश आधुनिक बनेल.
आपल्या बळीराजाला *समर्थ* करण्यासाठी कमीत कमी एका ग्रुप वर हा मेसेज पाठवा समर्थ चे व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक👇(1)httpshttps://youtu.be/6GhnHe_lwlM (2)https://youtu.be/Rx-xc46Hk2g
(3)HTTPS://youtu.be/6GhnHe_lwlM
(4)https://youtu.be/080PmbN_kqw
(5)https://youtu.be/UhdYYZoMat0
समर्थ एप्लीकेशन https://drive.google.com/open?id=1qrZkOxYm-BeNDIuk2atMTMFQi2CajUeO
*समर्थ* ( *ISO* *Mark* *) .*
*माझा पंप सेट , माझ्या मुठीत.*
*आमचे “समर्थ मोबाईल ऑटो ” पाहिजे असेल* *तर तुमचा पत्ता … 9970957399/9404506592 या नंबरवर वॉट्स ॲप वर पाठवा.*
**)कॅश ऑन *डिलिव्हरी आहे.त्यासाठी ₹. ५०० /- अडवांस* *पाठवावे. कुरिअर जर *तुमच्या काही कारणाने घेतला नाही व परत* *आले तर रू. ५०० मिळणार नाही. COD साठी delivery ला 6 ते 8 दिवस* *लागतात* .
*२) नॉर्मल डिलिव्हरी साठी ऑनलाईन* *पेमेंट रू. ५३०० ( थ्री फेज ) व* *रू. ६३०० (सिंगल* *फेज ) करू शकता.**
**) थ्री फेज ची किंमत रु. *5500* *आहेसिंगल फेजची किंमत रू. 6500 आहे*.
) आमच्या युनिट मध्ये सिम कार्ड साठी स्लॉट* *आहे. त्यासाठी एक सिम कार्ड घ्यावे. एअर* *टेल, आयडिया, bsnl वोडाफोन चालते. ( jio चालत नाही,. jio वरून कॉल करता येतो.जर jio सिम कार्ड समर्थ मध्ये *टाकणार** *असाल* *तर एकस्ट्रा रू१५००खर्च येतो.*)*
*समर्थ साठी नवीन* **मोबाईल ची गरज *नाही*
*तसेच इंटरनेट* *ची गरज* *नाही.
*,*) समर्थ मधून आलेले ६ वायर आपल्या स्टार्टर *मध्ये जोडून घेणे.जर आपले जुने ऑटो स्विच*असेल तर तो* *काढून तिथे समर्थ बसविणे*
*जोडणी सोपे आहे. लोकल मेस्त्री जोडू शकतात.गरज भासल्यास व्हिडिओ कॉल करून आम्ही सांगतो . सोबत digram , माहिती पुस्तिका व एक वर्षाची गॅरंटी, वारंटी कार्ड पण आहे.*
) समर्थ मधील सिम* चा नंबर* **आम्हाला देणे* .
*त्यानंतर आम्ही आमचे युनिट activate करतों.*
**) त्यानंतर तुम्ही दिलेले 9 मोबाईल नंबर समर्थ नंबरला जोडून देतो. त्या ९ नंबर ने तुम्ही तुमची मोटार भारतातून कुठून ही चालू बंद करू शकता. तसेच स्टेटस जणू शकता.*
**) हॉर्स पॉवर नुसार आम्ही अम्पियर सेट करून देतो. तसेच व्होल्टेज पण सेट करतो.*
*११) अंपियार व व्होल्टेज ची माहिती तुमच्या मोबाईल वर sms ने मिळते.*
**) टायमर..ठराविक वेळेत मोटर चालू ठेवण्यासाठी टाईम सेट करता येतो.*