Onion price : खराब झालेल्या कांद्यामुळे उत्पादन घरसले आणि बाजारातील भावही घसरले..
onion price : दिवाळीआधी झालेल्या अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीच्या वेळी खरीप व लेट खरीप कांदा खराब निघत आहे. त्यामुळे एकरी ७० क्विंटल ऐवजी अनेक शेतकऱ्यांना एकरी २० ते ३० क्विंटल इतकेच लाल कांदय्ाचे उत्पादन निघत आहे. त्यामुळे सध्या बाजारात भाव सरासरी इतके असूनही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मागील तीन […]
विधीविहान ॲग्रो प्रोडक्ट्स 🌱
➡️मानवचलित पेरणी (टोकन) यंत्र ☑️१००% स्टीलचे दाते १००% प्योर वर्जीन न तुटनारे प्लास्टीक मटेरीयल ⤵️नॉन ब्रेकींग अॅडजेस्टटेबल पार्टस् आणि नायलॉन ब्रश 💪🏻अधिक टिकाऊ पार्ट्स व दिर्घकाळ चालणारी मशीन 6/7/8/9/10 स्पेसर प्लेट 👍🏻मशीनचे सर्व स्पेअर पार्ट उपलब्ध. 🌱क्लचच्या सहाय्याने एका ओळीवरून दुसऱ्या ओळीवर पेरणीयंत्र नेण्यासाठी, पेरणीयंत्र उचलण्याची गरज नाही. •➡️ दोन बियाण्यांमधील अंतर ६ इंचापासून, ६ […]
Silk agriculture : या पिकाला बाजारात सध्या एका क्विंटलचे मिळतात ७० हजार रुपये…
Silk agriculture : शेती करताना प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचा पर्याय शोधून काढतात. कारण त्यांना चांगला बाजारभाव आणि चांगले उत्पन्न अपेक्षित असते. मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी असाच एक पर्याय शोधला असून सध्या ते त्यातून लाखोंची कमाई करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये असंख्य शेतकरी मागील काही वर्षांपासून रेशीम शेतीकडे वळाले आहेत. […]
Sugarcane FRP : ऊसाची एफआरपी मिळण्यात अडचण येणार? कारखानदारांच्या ‘प्रतापामुळे’ साखर घसरली..
Sugarcane FRP :सध्या जास्त भाव देणाऱ्या कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. दुसरीकडे साखर कारखानेही ऊसाचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊसाची पळवापळवी करताना दिसत आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीसह ऊस दरावर परिणाम होऊ शकतो. होय हे खरे आहे आणि त्याचा फटका थेट राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार […]
devendra Fadnavis Chief Minister : नवे सरकार शेतीसाठी काय करणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले.
devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यात त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी आगामी काळात राज्य सरकार काय कामे करणार याची थोडक्यात माहिती दिली. महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, […]
Maharashtra Weather and rain update : पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरणाचे सावट, या ठिकाणी पाऊस होणार..
राज्यात मागील दोन दिवसांपासून थंडीसह अनेक भागात धुके आणि ढगाळ वातावरण होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास नाशिकसह अनेक ठिकाणी हलका पाऊस पडल्याचे वृत्त आहे. राज्यात येणाऱ्या काळात कसे असेल हवामान ते जाणून घेऊ. तमिळनाडू राज्यात घुसलेले ‘ फिंजल ‘ चक्रीवादळ भू-भागावरच क्षीणतेकडे झुकल्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्याचे अवशेष अरबी समुद्रात प्रवेशले, तरीदेखील ते तीव्र होवू […]