विधीविहान ॲग्रो प्रोडक्ट्स 🌱

Type :

Price :

सविस्तर माहिती

➡️मानवचलित पेरणी (टोकन) यंत्र

☑️१००% स्टीलचे दाते १००% प्योर वर्जीन न तुटनारे प्लास्टीक मटेरीयल

⤵️नॉन ब्रेकींग अॅडजेस्टटेबल पार्टस् आणि नायलॉन ब्रश

💪🏻अधिक टिकाऊ पार्ट्स व दिर्घकाळ चालणारी मशीन

6/7/8/9/10 स्पेसर प्लेट

👍🏻मशीनचे सर्व स्पेअर पार्ट उपलब्ध.

🌱क्लचच्या सहाय्याने एका ओळीवरून दुसऱ्या ओळीवर पेरणीयंत्र नेण्यासाठी, पेरणीयंत्र उचलण्याची गरज नाही.

•➡️ दोन बियाण्यांमधील अंतर ६ इंचापासून, ६ फुटापर्यंत करता येईल.

👳🏻 दोन बियाण्यांमधील अंतर वाढवण्यासाठी मशीन पुर्ण खोलण्याची गरज नाही.

➡️पेरणी करतेवेळी बियाण्यांची संख्या १, २, ३ कितीही करता येईल. • कापूस • सोयाबीन मका तूर, हरभरा, भुईमुंग ,उदीड • राजमा • मुंग• बाजरा • चवळी ,ऐरंडी, सुर्यफुल • ज्वारी •मटर, तांदुळ सर्व पिकांची खात्रीशीर पेरणी करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा