soybean bajarbhav : तेलाच्या आयातीमुळे दर घसरले, सोयाबीनच्या बाजारभावावरही परिणाम

soybean bajarbhav : या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी दिनांक १६ सप्टेंबर रोजी सोयाबीनची खरेदी सुरू झाली तेव्हा दरांमध्ये फारशी वाढ झाल्याचे दिसून आले नाही. राज्यातील बाजारात सोयाबीनचे दर सरासरी ४ हजार ते ४१०० रुपयांच्या आसपास राहिले. अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला प्रति क्विंटल ४२७५ रुपये, यवतमाळमध्ये ४ हजार, हिंगणघाट येथे ३४००, चिखलीत ४२३१रु. कारंजा येथे ४ […]
Weather Update: तापमानाचा पारा घसरलेलाच, राज्यात पडणार का पाऊस

Weather Update : वायव्य भारतात समुद्रसपाटीपासून दीड किमी. उंचीपर्यंत मध्यप्रदेशातील विदिशाच्या आसपास केंद्रबिंदू स्थित, घड्याळकाटा दिशेने प्रत्यावर्ती (घुसळल्यासारखे) बाहेर फेकणाऱ्या चक्रीय थंड वाऱ्यामुळे उत्तर भारतातील थंडी महाराष्ट्रात पूर्व दिशेने फेकली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट तर काही ठिकाणी थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवत आहे. सकाळी साडे आठच्या निरीक्षणावरून महाराष्ट्रात थंडीची लाट किंवा थंडीच्या लाट सदृश्य […]
Dairy farming : थंडी वाढतेय, शेळ्या मेंढ्यांसह जनावरांची अशी घ्या काळजी..

Dairy farming: महाराष्ट्रात बहुतेक सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका कायम असून या काळात शेळ्या, मेंढ्या यांच्यासह गाई, म्हशी व पशुधनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यात गोठा व्यवस्थापन असे करा*१. वारा, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गाई-म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण ठेवावे.२. गोठा हवेशीर असावा. पुरेसा नैसर्गिक […]
Kanda Bajarbhav : कांदा प्रश्न पोहोचला दिल्ली दरबारी, केंद्र दखल घेणार का?

Kanda Bajarbhav : मागील आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात आणि या आठवड्याच्या सुरूवातीलाच म्हणचे सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी लासलगाव बाजारासह कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बाजारांत लाल कांद्याचे दर अचानक घसरून २२०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत आले आहेत. कांदा निर्यातीला सुरूवात झाली असून कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी निर्यातदार आणि कांदा व्यापारी करत आहेत. हे […]
Ladaki Bahin : लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळणार…

Ladaki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा रुपये १५०० चा हप्ता खात्यात कधी येणार याची राज्यातील सुमारे १ कोटी लाभार्थी बहिणींना प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपल्यात जमा असून लवकरच या महिन्यात हा हप्ता त्यांच्या खात्यात येण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर २४ पर्यंतचा […]
PM Kisan : पीएम किसानबाबत राज्य सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय…

PM Kisan: पीएम किसान सन्मान निधीबाबत राज्य सरकारने एका शासकीय आदेशान्वये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम पीएम किसान निधी सोबतच राज्य सरकारच्या “नमो शेतकरी महासन्मान निधी” या योजनेवरही होणार आहे. सर्वात आपल्याला हे माहीत हवे की किसान सम्मान योजनेचा लाभ घेण्यात देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. याचाच अर्थ देशात दुसऱ्या क्रमांकाचे […]