Maka bajarbhav: मक्याला कुठे मिळतोय हमीभावापेक्षा जास्त भाव

maiz bazarbhav

Maka bajarbhav : बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी इतर बाजारांच्या तुलने नाशिक जिल्ह्यातील बाजारात मक्याची सर्वाधिक म्हणजेस सुमारे १२ हजार क्विंटल आवक झाली. याठिकाणी कमीत कमी दर २ हजार तर सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. हायब्रीड मक्याची नाशिक जिल्ह्यात सुमारे ७ हजार क्विंटल आवक होऊन मक्याला सरासरी २२३५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. […]

Tur farming: सध्याच्या वातावरणात तूरी आणि ज्वारीसाठी इतकं कराच

Tur farming : सध्याच्या परिस्थितीत तूर, ज्वारी, गहू, कापूस पिकांचे कसे व्यवस्थापन करायचे, किडींचा बंदोबस्त कसा करायचा? हे जाणून घेऊ कापूस पीकाचे व्यवस्थापन१. वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. २. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला […]

soybean bajarbhav : सोयाबीनची घसरगुंडी; पण या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव…

soybean bajarbhav :  सोयाबीनच्या बाजारभावांची घसरगुंडी अजूनही सुरूच असून या आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव आता ४ हजारांच्याही खाली उतरले आहेत. बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ३९६६ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. तर पांढऱ्या सोयाबीनला ४ हजार रुपये भाव मिळाला. किमान हमीभावापेक्षा हा दर तब्बल हजाराने कमी आहे. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही […]

kanda bajarbhav : कांदा दरावरून शेतकरी संतप्त, लासलगावला पाडले लिलाव बंद..

kanda bajarbhav : मागील आठवड्यात ३४०० रुपये प्रति क्विंटल असणारे कांदा बाजारभाव सुमारे १५०० ते १८०० रुपयांनी पडून या आठवड्यात २ हजाराच्या आसपास आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. आज गुरूवारी या नाराजीचा उद्रेक झाला असून देशातील सर्वात मोठे कांदा मार्केट म्हणजेच लासलगावला आज कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडून आंदोलन केले. कांदा बाजारभावात सुधारणा झाली नाही, […]

Pomegranate farming : डाळिंबातून वर्षभरात कमावले ८० लाख; आता शरद पवारांनी घालून दिली मोदींची भेट…

Pomegranate farming : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांसह आपली भेट घेतल्याचे लिहिले आहे. या भेटीच्या फोटोंत काही शेतकरी पंतप्रधानांना डाळिंबाची भेट देताना दिसत आहेत. दरम्यान साखर कारखान्यांच्या प्रश्नावरही यावेळेस श्री. पवार यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. दुसरीकडे या पंतप्रधान मोदींना भेटलेल्या या शेतकऱ्यांची चर्चा आता […]

Kanda Bajarbhav today : तीन दिवसात उच्चांकी कांदा आवक, कसे आहेत कांदा बाजारभाव…

Kanda Bajarbhav today : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्‌यातील बाजारातील कांदा आवक वाढली असून एकट्या नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून दररोज सरासरी दीड लाख क्विंटल आवक होताना दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील कांदा आवकही वाढत असून मागील तीन दिवसात दररोज सरासरी साडेतीन लाख क्विंटल आवक होताना दिसत आहे. मागील आठवड्यात राज्यात सरासरी दररोज तीन लाख किव्ंटल […]