Grape farming : द्राक्ष शेतकऱ्यांना दिलासा; मनुक्याला जीएसटीतून सूट

grape farming : द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून वस्तू सेवा कर परिषदेतमध्ये मनुका करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रिया करणाऱ्या द्राक्ष शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील नाशिक, सांगली अशा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मनुक्याचे उत्पादन होते तसेच महिला बचत गटही यात […]

Minister portfolio: खाते वाटपात राष्ट्रवादीला माप झुकते; नक्की कुठले राजकारण शिजते

Minister portfolio : राज्याचे विधिमंडळ अधिवेशन संपत असतानाच शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. आधी माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात अशा चर्चा होत्या की अजित पवार यांना अर्थखाते दिले जाणार नाही. सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडेच राहतील. मात्र कृषी२४ ने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आणि अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळाले. तसेच राज्य उत्पादन शुल्क सारखे […]

Soybean Bajarbhav : खाद्यतेल बाजारातील घसरणीचा सोयाबीन बाजारभावावर परिणाम…

*Soybean Bajarbhav: सोयाबीनचे बाजारभाव अजूनही कमीच असून त्या या आठवड्‌यात जागतिक पातळीवर तेलाचे दर घसरल्याने देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव पडले आहेत. त्याचाही परिणाम सोयाबीन खरेदीवर झाल्याचे सांगितले जात आहे. परदेशातील खाद्यतेलाच्या दरात मागील आठवड्यात घसरण झाली, त्यात सोयाबीन तेलाचाही समावेश होता. त्याचा देशातील सोयाबीन तेलावरही झाला आहे. परिणामी सोयाबीनचे बाजारातील भाव आणखी खाली आले असून देशपातळीवर […]

Krishi salla : ऊसावर पांढरी माशी, हळदीवर कंद माशी दिसतेय; असा करा बंदोबस्त…

Krishi salla : सध्या हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. ऊसावरील पांढरी माशी नियंत्रण*१. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या […]

Kanda bajarbhav : कांदा आवकेत तिप्पट वाढ; दरात निम्मी घसरण, जाणून घ्या कांदा बाजाराचा अहवाल…

Kanda bajarbhav:  रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी २१०० रुपये, तर जुन्नर बाजारात सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव होते. मागच्या रविवारच्या तुलनेत या रविवारी राज्यातील कांदा आवकेत वाढ होऊन ती सुमारे ७६ हजार क्विंटल इतकी झाली. दरम्यान आठवडा संपताना लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी २ हजार रुपयांचा दर होता. […]

Account Allocation of Maharashtra Cabinet : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री..

Account Allocation of Maharashtra Cabinet : अखेर शनिवार 21 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे. सिन्नर तालुक्यातील आमदार माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री झाले आहेत. मंत्री आणि खाते पुढील प्रमाणे कॅबिनेट मंत्री1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील […]