Farmers beverages processed foods increased : शेतकऱ्यांचा पेये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाकडे कल वाढला शेतकऱ्यांचा पेये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाकडे कल वाढला

Farmers beverages processed foods increased :- देशातील घरगुती वापरावरील खर्चाचे नुकतेच सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार शहरी भागाच्या तुलने शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा घरगुती वापराचा खर्च जवळपास सारखाच होत असून ग्रामीण भागही आता पेये, प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ यांच्यासह कपडे वगैरेंच्या खरेदीत मागे नसल्याचे दिसून आले आहे. एचसीईएस :2023-24 चे महत्त्वपूर्ण निष्कर्षदेशातल्या ग्रामीण आणि शहरी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 3 2000 3000 2500 राहता — क्विंटल 4 1000 1000 1000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 2500 3000 2750 पुणे-मोशी लोकल क्विंटल 16 2000 3000 2500 नागपूर लोकल क्विंटल 200 2200 2500 2350 […]
Maize market price: मका पिकाला कुठे मिळतोय सर्वाधिक बाजारभाव?

Maize market price : आज शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन बाजारात पिवळ्या मक्याला कमीत कमी २ हजार, जास्तीत जास्त २१५० आणि सरासरी २१०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. या ठिकाणी मक्याची आवक आज ६१ क्विंटल इतकी झाली होती. दुसरीकडे आज सकाळच्या सत्रात पुणे बाजारात लाल मका पिकाला सरासरी २५०० रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. […]
Maharashtra weather update : राज्यात गारपीटीसह पाऊस; ऊसासह रब्बी पिकांची अशी घ्या काळजी…

काल दिनांक २७ डिसेंबर रोजी राज्यात नंदुरबार, धुळे, विदर्भातील काही भागासह अनेक ठिकाणी गारपीटीसह पाऊस पडला. आज सकाळी नाशिक जिल्ह्यातही तुरळक पाऊस पडल्याची नोंद आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 28 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक […]
Soybean bajarbhav : या बाजारात सोयाबीनला ९ हजार रुपयांचा भाव.

soybean bajarbhav होय, तुम्ही मथळा वाचला तो अगदी बरोबर आहे, त्यात कुठलीही टायपिंगची चूक झालेली नाही. खरंच सोयाबीन ९ हजार रुपये प्रति क्विंटलने विकला गेलाय आणि सरासरी ८७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीनने मिळवला आहे. पण कुठे अर्थातच ते जाणून घेऊ या. महाराष्ट्र राज्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू असून शेतकऱ्यांना ४ हजार ८९२ रुपये हमीभाव […]
Beed murder : बीड खून प्रकरणाविरोधात जरांगे पाटलांची एन्ट्री; प्रत्येक जिल्ह्यात निघणार मोर्चा..

Beed murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला असून त्यातील अनेक आरोपी अजूनही फरार आहेत. दरम्यान या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून दोन दिवसापूर्वी त्यांनीही खूनाचा संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत आपले संबंध असल्याचे मान्य केले. मस्साजोग प्रकरणी राज्यभर मोर्चे…दरम्यान या खूनप्रकरणाची […]
Kanda Bajarbhav Today : नाशिकमध्ये कांदा वधारला; पुढच्या आठवड्यात कसे असतील बाजारभाव…

आज शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कालच्या तुलनेत टिकून राहिल्याचे दिसून आले. लाल कांदा बाजारभाव किमान २२०० रुपये तर कमाल २८०० रुपये प्रति क्विंटल असे सकाळच्या सत्रात होते. मागील काही दिवसांपासून आवक घटल्याने हे बाजारभाव वाढल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी ॲग्रो तंत्रला सांगितले. लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की रविवारपासून […]
Soybean Market : अमेरिका, ब्राझील यांसारख्या देशांत सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन , दरावर काय होईल परिणाम जाणून घ्या सविस्तर …

Soybean Market : राज्यात सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांत सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. येत्या काही महिन्यांतही सोयाबीनचा भाव वाढण्याची आशा धूसर असल्याचे व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोयाबीन भाव दबावात असून,खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घसरत आहे. सोयाबीनच्या भावात गुरुवारीही काहीशी […]