Kanda lagvad : कांदा लागवडीत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..

kanda lagvad :  सध्या नाशिकच्या कांदा पट्ट्यात रब्बी हंगामासाठी कांदा लागवड करताना शेतकरी दिसत आहेत. देवळा, चांदवड, सिन्नर, येवला, कळवण या पट्ट्यात उन्हाळी कांदा लागवड केली जाते. दिवाळीच्या दरम्यान आलेला अवकाळी पाऊस आणि त्यामुळे जमिनीत राहिलेल्या ओलाव्यामुळे यंदा कांदा लागवड उशिरा सुरू आहेत. कांदा लागवडीसाठी सध्या शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असून ऊसाच्या तोडीचा हंगाम सुरू […]

gahu sheti: गव्हावरील मावा, हरभऱ्यावरील अळीने वैताग आणलाय? मग हे वाचाच

wheat insect

gahu sheti : गहू पिकात मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच मेटेंन्हायझीयम अॅनीसोप्ली ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून या जैविक किटकनाशकाची संध्याकाळी फवाराणी करावी. किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) १ ग्रॅ किंवा अॅसिटामिप्रिड २० (एसपी) ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाचे अंतराने अंतराने गरजेप्रमाणे १ ते २ […]

Rabi sowing : गव्हाचे क्षेत्र वाढले, तेलबियांचे घटले, देशभरात अशी आहे रब्बीची पेरणी

wheat

Rabi sowing : यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात 614 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाच्या पेरणीअंतर्गतचे क्षेत्र 319.74लाख हेक्टरवर पोहचले आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 313 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती. गव्हाचे पेरणी क्षेत्र वाढले असून तेलबियांचे क्षेत्र घटले आहे. दरम्यान देशाचे सरासरी रब्बी क्षेत्र ६३५ लाख हेक्टर असून मागील वर्षाच्या […]

Poultry farming : सध्याच्या वातावरणात पोल्ट्री शेडमधील पडद्यांचे महत्त्व समजून घ्या…

Poultry farming:  सध्याच्या ढगाळ, धुके आणि थंडीच्या वातावरणापासून कुक्कुटपालनातील कोंबड्यांचे वेळीच संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या तज्ज्ञांनी विविध उपाय सुचवले आहेत. कोंबड्यांचे अती थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या लांबीच्या बाजूने असलेल्या जाळीस स्वच्छ व कोरडे पडदे लावावेत. पडद्यांची उघडझाप सहज करता यावी. पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. […]

Maharashtra weather : उत्तरेकडे गारठा वाढला; राज्यात कसे राहील हवामान…

Maharashtra Weather: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे जम्मू कश्मीरपासून ते मध्यप्रदेशपर्यंत थंडीचा प्रकोप कायम असून संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे. दुसरीकडे या आठड्याच्या सुरूवातीपासून राज्यात अनेक भागात थंडी, धुके आणि ढगाळ वातावरण कायम होते. कालपासून काही भागात सूर्यनारायणाचे दर्शन होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण हळूहळू कमी होत जाऊन थंडी […]

Beed murder : बीड खून प्रकरणी महायुतीत राजकारण; शिंदे गटाचा अजित गटाला चेकमेट ?

Beed murder case :  बीड जिल्हयात झालेल्या खूनाचे राजकारण सध्या चांगलेच रंगले आहे. महायुतीचे घटक असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्यातच आता राजकारण सुरू झाले असून मध्यंतरी भाजपाने जवळ केलेल्या अजित पवार यांना शिंदे गटाने आता चेकमेट देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांचा […]