soyabean bajarbhav : सोयाबीनच्या हमीभाव खरेदीसंदर्भात मोठी अपडेट…
soyabean bajarbhav : बारदाना परवडत नसल्याने लातूरसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक सोयाबीन खरेदी केंद्र सध्या बंद आहेत. त्यांनी खरेदी थांबवली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होण्याबरोबरच खुल्या बाजारातही भाव पडत आहेत. मा दरम्यान या संदर्भात पणनमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. राज्यात नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) मार्फत करण्यात येणारी सोयाबीन […]
Kothimbhir bajarbhav : कोथिंबीरीचे बाजारभाव घटले; शेतकऱ्याने फिरवले रोटर..
मागच्या काही दिवसांपासून कोथिंबीरीची आवक वाढली असून बाजारभाव एकदम घटले आहेत. पुणे बाजारात कोथिंबीरीच्या एका जुडीला कमीत कमी ३ रुपये तर सरासरी ३ ते ५ रुपये बाजारभाव मिळत आहे. नाशिकमध्ये तर कोथिंबीरीला एका किलोला कमीत कमी ९ रुपये तर जास्तीत जास्त १७ रुपयांचा भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. दिनांक ८ जानेवारी रोजी […]
Tur bajarbhav : तुरीच्या भावाला येणार तरतरी; मार्चपर्यंत असे असतील भाव..
Tur bajarbhav : सध्या लातूर बाजारात लाल तुरीला सरासरी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल, तर पांढऱ्या तुरीलाही साधारण तितकेच बाजारभाव मिळत आहेत. शेतकऱ्यांना तूरीचे बाजारभाव वाढतील का याची प्रतिक्षा आहे. दरम्यान जानेवारी ते मार्चपर्यंतच्या काळात तुरीचे संभाव्य बाजारभाव कसे असतील ते जाणून घेऊ या. भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. […]
समृध्दी सेंद्रिय गांडुळखत प्रकल्प आणि उद्योग.
🔰 जुन्या पद्धतीचे नाही आधुनिक पद्धतीचे आणि नामवंत इन्स्टिट्युट ने रिसर्च केलेले गांडुळखत.(शेण पाला पाचोळा पासून आम्ही गांडुळखत तयार करत नाही ) 🔰 शुगर फॅक्टरी मधील प्रेसमढ केक + देशी गाईचे शेण + १००% गांडूळ*या पासून तयार केलेले गांडुळखताचे नावीन्य पुर्ण 3 प्रकार मिळण्याचे एकमेव ठिकाण* १) 24 कॅरेट गांडुळखत*२) प्लॅटिनम कॅरेट गांडुळखत*३) डायमंड कॅरेट गांडुळखत https://youtu.be/1QhNeqEz-5o?si=C-Ss4ySrdI9kJ1zghttps://krishi24.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Video-2025-01-09-at-2.48.26-PM.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Video-2025-01-09-at-2.48.27-PM.mp4
kanda bajarbhav : संक्रांतीपर्यंत कांदा बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या…
kanda bajarbhav : शेतकरी मित्रांनो नमस्कार, खरीपाचा कांदा संपून अनेकांचा लेट खरीप कांदा आता बाजारात येत आहे. त्यामुळेच की काय या आठवड्यात नाशिक जिल्ह्यासह राज्यात कांदा आवक वाढली आहे. ती कितीने वाढावी, तर सोमवारी बाजार सुरू झाले, तेव्हा तब्बल सव्वा चार लाख क्विंटल आवक झाली. पण एक सोमवारी बाजारावर काहीही फरक पडला नाही आणि लासलगाव […]
Maharashtra Weather: या आठवड्यात कशी राहणार थंडीची चाल?
शुक्रवार दि. १० जानेवारीपर्यंत माफक थंडीचा अनुभव मुंबईसह संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात जाणवेल. काल मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली जाणवले असुन मुंबई सांताक्रूझ येथे तर किमान तापमान सरासरीच्या २ डिग्री खालावून १५.२ डिग्री.से. ग्रेड होते. शनिवार दि.११ जानेवारीपासून मात्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल कमी होईल, तर मध्य महाराष्ट्र […]
Godavari Canal : गोदावरी कालव्यातून रब्बी आणि उन्हाळीसाठी किती आवर्तने मिळणार
Godavari Canal : नगर जिल्हयातील राहाता येथे गोदावरी डावा व उजवा कालवे सल्लागार समितीची बैठक झाली. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, समितीचे सदस्य तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, आदी उपस्थित होते. […]
HMPV : पुन्हा लॉकडाऊन ? एचएमपीव्ही साथीबाबत महत्त्वाची माहिती..
HMPV कोरोनाच्या साथीनंतर चीन आणि शेजारील देशात श्वसनाच्या आजाराचे HMPV चे रुग्ण आढळले असून सध्या जोरदार साथ सुरू आहे. भारतातही काही शहरात या साथीचे रुग्ण सापल्याने पुन्हा लॉकडाऊनची भीती देश वासियांमध्ये आहे. अशात केंद्र सरकारने एक महत्त्वाचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत […]