🔰 जुन्या पद्धतीचे नाही आधुनिक पद्धतीचे आणि नामवंत इन्स्टिट्युट ने रिसर्च केलेले गांडुळखत.
(शेण पाला पाचोळा पासून आम्ही गांडुळखत तयार करत नाही )
🔰 शुगर फॅक्टरी मधील प्रेसमढ केक + देशी गाईचे शेण + १००% गांडूळ*
या पासून तयार केलेले गांडुळखताचे नावीन्य पुर्ण 3 प्रकार मिळण्याचे एकमेव ठिकाण*
१) 24 कॅरेट गांडुळखत*
२) प्लॅटिनम कॅरेट गांडुळखत*
३) डायमंड कॅरेट गांडुळखत