Shaktipeth highway : शक्तिपीठ महामार्गाला पुन्हा बळ ? राज्य सरकारचा महामार्गाला हिरवा कंदील..

Shaktipeth highway : शक्तिपीठला पुन्हा एकदा बळ मिळण्याचीशक्यता आहे कारण पुन्हा शक्तिपीठ महामार्ग बांधण्यासाठी हालचालींना आता वेग आलाय शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय . यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पहिलं पाऊल उचललंय ज्या ठिकाणी विरोध आहे तो भाग वगळून शक्तिपीठ […]
Maharashtra Update: या आठवड्यात कशी असणार थंडी, जाणून घ्या हवामानाचा अंदाज..

Maharashtra Update: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10, 12, 13 व 14 जानेवारी रोजी हवामान कोरडे राहण्याची तर उत्तर भागात दिनांक 11 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात 2 […]
kanda lilav: निर्यातमूल्य काढण्याच्या मागणीसाठी लासलगावला शेतकऱ्यांचे आंदोलन..

kanda lilav : सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात कांद्याचे लिलाव सुरू होताच संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करून हे लिलाव बंद पाडले. येथील बाजारसमितीत महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फेत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले. सध्या कांदा निर्यातीवर निर्यात […]
Tur bajrbahv : तूरीच्या बाजारभावांनी वाढविली शेतकऱ्याची चिंता..

Tur bajrbahv: बाजारात नवीन तूर हळूहळू यायला सुरूवात झाली असली, तरी या आठवड्यात तुरीचे दर पडलेले दिसून आले. राज्यात सरासरी ७ हजार ते ७२०० रुपये प्रति क्विंटल तुरीचे दर आहेत, हमीभावापेक्षा ते कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तरी तुरीच्या बाजारभावांनी शेतकऱ्यांनी चिंता वाढवली असल्याचे दिसून येत आहे. आज सोमवार दिनांक १३ जानेवारी २५ […]
किंग साईज.

किंग साईज काय आहे? धान्य भाजीपाला व फळ पिकामध्ये सर्व प्रकारच्या पिकांची प्रतिकार क्षमता वाढवते. फायदे• फळांचे वजन, आकार व शर्करेचे प्रमाण वाढते. • फळांना आकर्षक रंग व चकाकी येते. • टिकवण क्षमता वाढते व बाजारात चांगला भाव मिळतो. • यातील विशिष्ट सेंद्रिय व जैविक घटकांमुळे शेतीतून बाजारात जाईपर्यंत होणारे नुकसान उा सडणे, कुजणे, डाग पडणे […]
kanda bajarbhav : राज्यासह देशभरातील कांदा आवकेत रविवारी झाली मोठी घट..

kanda bajarbhav: सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी पुण्यात सकाळच्या सत्रात ६ हजार ४०० क्विंटल आवक होऊन बाजारभाव कमीत कमी १४०० तर सरासरी २१०० रुपये असे आहेत. पिंपरी बाजारात सरासरी १७५० रुपये बाजारभाव मिळाला, तर नगर जिल्ह्यातील कर्जत बाजारात १५०० रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याचे दर टिकू होते. मागील सोमवारी लासलगावला लाल […]
Soybean bajarbhav : सोयाबीन बाजारभाव आणखी घसरणार? हमीभाव खरेदीची मुदत संपली…

Soybean bajarbhav : सोयाबीन हमीभावाने आतापर्यंत राज्यात सुमारे ४ लाख क्विंटलवर खरेदी झाली असून अजूनही अनेक शेतकरी सरकारी सोयाबीन खरेदीपासून वंचित आहेत. दुसरीकडे बारदानाचा प्रश्न निर्माण झाल्याने मागच्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यासह बहुतेक ठिकाणची हमीभाव खरेदी केंद्र बंद आहेत. अशात सरकारी हमीभाव खरेदीची मुदत रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी संपुष्टात आली आहे. परिणामी त्याचा बाजारभावावर परिणाम […]