किंग साईज काय आहे?
धान्य भाजीपाला व फळ पिकामध्ये
सर्व प्रकारच्या पिकांची प्रतिकार क्षमता वाढवते.
फायदे
• फळांचे वजन, आकार व शर्करेचे प्रमाण वाढते.
• फळांना आकर्षक रंग व चकाकी येते.
• टिकवण क्षमता वाढते व बाजारात चांगला भाव मिळतो.
• यातील विशिष्ट सेंद्रिय व जैविक घटकांमुळे शेतीतून बाजारात जाईपर्यंत होणारे नुकसान उा सडणे, कुजणे, डाग पडणे यावर नियंत्रण ठेवता येते.
⏳🌡️वापरण्याची पध्दत..
▶️प्रति १ लिटर, २०० लिटर पाण्यामध्य मिसळून फवारणी करावी.
▶️1एकर 200 लिटर पाण्या मधून जमिनीतून देणे ..
🚚 डिलिव्हरी: संपूर्ण महाराष्ट्रभर*
घरपोहोच कॅश डिलिव्हरी मिळेल .