loan scheme : शेतकरी उद्योजकांसाठी ब्रेकींग न्यूज; या योजनेची कर्जमर्यादा वाढणार..

loan scheme: शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना जर स्वत:चा व्यवसाय करायचा असेल, तर मुद्रा योजनेअंतर्गत पर्याय उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना डेअरी, पशुपालन किंवा प्रक्रिया उद्योगासह विविध उद्योग व्यवसाय छोट्या भांडवलावरही करता येतात. त्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत भांडवल मिळते. मुद्रा योजनेमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागासह शहरांतही अनेक तरुण आणि शेतकऱ्यांनी स्वत:चे छोटे-छोटे व्यवसाय उभारले असून त्यातून […]
bananas tax : केळीवर करपा आलाय? असे करा उपाय..

bananas tax:अनेक ठिकाणी केळीवर करपा आणि सिगाटोकाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. या आठवड्यात केळीची कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी केले आहे. केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत […]
Tomato harvesting : टोमॅटोची काढणी करताय? मग आधी हे वाचाच..

Tomato harvesting : सध्या अनेक शेतकरी टोमॅटोची काढणी करून बाजारात विक्रीसाठीसाठी आणत आहेत. मात्र ज्यांचा टोमॅटो लवकरच बाजारात येणार आहे, त्यांनी आधी काढणीसंदर्भातील ही माहिती वाचणे आवश्यक आहे. टोमॅटो रोप लावल्यापासून जातीनुसार साधारणतः ६५ ते ७० दिवसांनी फळांची तोडणी सुरू होते. त्यानंतर दररोज अथवा दिवसाआड तोडणी करावी लागते. प्रक्रियेसाठी पूर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे […]
Dairy farming : जनावरांमध्ये कासदाह झाल्यास काय उपाययोजना कराल ?

Dairy farming: रोग प्रतिकारक्षमता कमी असेल तर गाई, म्हशी लवकर आजारी पडतात. व्यवस्थापन आणि आहार या दोन्हीतून कासदाह आजाराला दूर ठेवता येते. सडावाटे हे जीवाणू कासेत प्रवेश करीत असल्यामुळे गोठ्यातील व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. गोठ्याची रचना, स्वच्छता, गाई, म्हशींच्या सडांना जंतुनाशक द्रावणात बुडविणे, बसण्याच्या जागी वाळू, राख, लाकडाचा भुसा, चुना वापरावा. दूध काढणीयंत्राची स्वच्छता राखावी, प्रत्येक […]
Performance of Women FPOs : गावाकडून मुंबईत आल्या आणि एका दिवसात करोडपती झाल्या; महिला एफपीओंची कामगीरी

Performance of Women FPOs : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांना यश येत आहे, उमेद अभियानांतर्गत स्थापित शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांच्या उत्पादकांना किंवा मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी महालक्ष्मी ट्रेड सरस म्हणजेच खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे संमेलन सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे झाले. महाराष्ट्रात सध्या ४५० पेक्षा जास्त शेतकरी […]
kanda market: कांदा पोहोचला चार हजारावर; जाणून घ्या कांदा बाजारभाव..

kanda market: मागील आठवड्यातील संक्रांतीच्या सुटीनंतर जेव्हा या आठवड्यात बाजार सुरू झाले, तेव्हा कांद्याची जास्त आवक होऊन बाजार पडतील अशी शेतकऱ्यांना भीती वाटत होती. मात्र प्रत्यक्षात जास्त आवक होऊनही बाजार उसळले आणि सोमवारी पहिल्याच दिवशी लासलगाव बाजारात लाल कांदा सरासरी थेट २.५ हजार क्विंटलवर पोहोचला. सोमवारी राज्यात कांद्याची विक्रमी म्हणजेच सुमारे ४ लाख क्विंटल आवक […]
Ajit Pawar : मुंडेंमुळे अजितदादा अडचणीत; आता शरद पवार आणि ठाकरे एनडीएत जाणार?

Ajit pawar : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. दुसरीकडे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे आरोप अजूनही होताना दिसत असून मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील आमदारांच्या बैठकीस मुंडे अनुपस्थित होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेत […]