Fisheries : मासेमारीसाठी शोधल्या कमी वापर झालेल्या जागा; मत्सउत्पादन वाढणार..

Fisheries

Fisheries : भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या (FSI) च्या एका अभूतपूर्व खोल समुद्रातील मासेमारी मोहिमेने अरबी समुद्रात अनेक अत्यंत उत्पादक, संभाव्यतः आजवर वापरली गेली नाहीत अशी मासेमारी क्षेत्रे शोधली आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) योजनेद्वारे मिळालेल्या निधीतून ही मोहीम राबविण्यात आली होती. भारताच्या मासेमारी उद्योगाचा विस्तार करण्यासाठी आणि भविष्यातील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने हा शोध […]

Soybean purchase : सोयाबीन हमीभाव खरेदीला मुदतवाढीसंदर्भात गोंधळात गोंधळ..

Soybean purchase : सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत ६ फेब्रुवारीला संपली, मात्र सोयाबीन उत्पादकांचे प्रश्न कायम असून अनेकांचे सोयाबीन हमीभाव खरेदी झालेले नाहीत. त्यातच अडचणी आल्याने पुन्हा एकदा सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटना आग्रही आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाने अधिकृत माहितीत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवत असल्याचे म्हटले […]

Market price of tomatoes : पुण्यात टोमॅटोला काय बाजारभाव मिळाले? राज्यात कसे आहेत दर..

Market price of tomatoes : बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारसमितीत सकाळच्या सत्रात लोकल वाणाच्या टोमॅटोची १७३३ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४०० रुपये मिळाला. जास्तीत जास्त १२०० रुपये आणि सरासरी ८०० रुपये बाजारभाव मिळाले. पिंपरी बाजारात अवघ्या २८ क्विंटल टोमॅटोची आवक होऊन कमीत कमी १ हजार जास्तीत जास्त १२०० आणि सरासरी ११०० […]

Pune Farmers : पुणे जिल्ह्यात शेतकऱ्याना पाईपलाईनद्वारे मिळणार सिंचनासाठी पाणी..

Pune Farmers

Pune Farmers : पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील सिंचनासाठीच्या जनाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांचे रुपांतर आता बंदिस्त पाईपलाईनमध्ये होणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाचणार आहे. दरम्यान या कामाकरिता व त्यासाठीच्या ४३८ कोटी ४७ लाख ८७ हजार ४८३ रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची ही जनाई शिरसाई […]

Mango arrangement : कोकणात फुलकिडीमुळे आंब्याचे मोठे नुकसान, असे होणार उपाय..

Mango arrangement : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्रिपातळीवरून दिल्या जात आहे. फुलकिडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध किटकनाशकांचा वापर केला आहे. तरीही ही कीड नियंत्रणात आलेली नाही. कीड […]

Onion market price : लासलगाव, पुणे सोलापूरचे कांदा बाजारभाव कसे आहेत?

kanda bajarbhav: सोमवारी राज्यभरातील एकूण कांदा आवक २ लाख २ हजार ३४३ क्विंटल इतकी होती. तर मंगळवारी १ लाख ६६ हजार ५४४ क्विंटल इतकी आवक झाली. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आवक घटल्याने कांदा बाजारभाव टिकून आहेत, तर काही बाजारात पुन्हा किंचितसे वधारताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील कांदा आवक काल मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी […]

बोअरवेल पॉइंट शोधून मिळेल.

💧बोरवेल किंवा विहीर करायची आहे? पण पाणी लागेल का नाही याची चिंता आहे का? ⚙️या समस्येसाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या सेवेत जर्मन टेक्नॉलॉजी मशीन* 🙋🏻‍♂️या मशीनद्वारे खात्रीशीर पाणी चेक करून मिळेल. योग्य दिशा आणि 100% पाणी दर्शवणारी मशीन… https://www.youtube.com/watch?v=p5L32Dpeiv0

Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्येतील आरोपींना 9 डिसेंबरलाच पकडता आलं असतं? नवीन CCTV फुटेजनंतर आरोप काय होतायत?

Santosh Deshmukh : मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने उलटून गेलेत पण या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे . त्यामुळे देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी आता तपासावर संशय व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे . तसंच कधी नव्हे ते देशमुखांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या त्यांचा तपासावर परिणाम होतोय […]