Sincan Yojana : सांगोला तालुका होणार दुष्काळमुक्त; सिंचन योजनेचे काम सुरू..

Sincan Yojana : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेचे काम सुरु होणार असल्याने सांगोला १२ गावातील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर जमीनींना बंदिस्त नलिकेव्दारे शेतीला लवकरच कायमस्वरुपी पाणी मिळणार आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरुपी संपून तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होण्याची शक्यता आहे. येत्या तीन वर्षात ही योजना पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे […]
gram market Rate : हरभऱ्याला कसा मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या..

gram market Rate: लवकरच हरभरा काढणी सुरू होऊन बाजारात पीक येणार आहे. त्यामुळे अनेकांना बाजारभावाबद्दलची उत्सुकता आहे. आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी हरभऱ्याला जळगाव जिल्ह्यातील म्हसावद बाजारात सरासरी ५३९५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. दरम्यान काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी हिंगणघाट बाजारात हरभऱ्याची ११ हजार ४७९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ५ हजार रुपये […]
Chicken farming : उन्हाळ्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी..

Chicken farming : हवामान बदलत असून लवकरच उन्हाळी हंगामाला सुरूवात होणार आहे. अशा वेळी आधीच उपाययोजना करून पोल्ट्रीचे नियोजन करणे योग्य होते. कोंबड्यांना ताण-तणावापासून सांभाळणे ही यशस्वी कुक्कुटपालनाची गुरुकिल्ली आहे. कोंबड्यांना अनेक कारणांमुळे ताण येतो. परंतु, सर्वांत जास्त प्रश्न असतो, उन्हामुळे येणारा ताण म्हणजेच “हिट स्ट्रेस!’ कोंबड्यांचे शरीर तापमान हे मुळातच जास्त असते. शिवाय मनुष्य […]
Good news : यंदा १०० टक्के तुरीची खरेदी हमीभावाने होणार..

Good news : केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात 2025-26 पर्यंत एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. एकात्मिक पीएम-आशा योजना खरेदी प्रक्रियेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक परिणामकारकता आणण्यासाठी प्रशासित केली असून ती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी रास्त मूल्य प्रदान करण्यात साहाय्यभूत ठरण्याबरोबरच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत त्यांची उपलब्धता सुनिश्चित करून जीवनावश्यक […]
Nashik Onion market price : नाशिक जिल्ह्यातील कांदा आवक वाढली; बाजारभावावर झाला परिणाम..

Nashik Onion market price : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राज्यातील एकूण कांदा आवक अडीच लाख क्विंटलपेक्षा कमी असली, तरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील कांदा आवक सोमवारी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे या ठिकाणच्या बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव नियंत्रणात राहिले. संपूर्ण राज्यात सोमवारी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी २ लाख १५ हजार कांदा आवक झाली होती. त्यापैकी एकट्या […]
sugar factory: देशातील ऊसाचा गळीत हंगाम आता लवकरच संपणार..

sugar factory : यंदा देशातील एकूण 531 कारखान्यांपैकी 454 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता जो गेल्या वर्षीच्या 533 पैकी 505 कारखान्यांच्या तुलनेत 51 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला नाही. दरम्यान 15 फेब्रुवारी 2025 अखेर यापैकी 77 कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे जी गेल्या वर्षीच्या या तारखेला गाळप हंगामाची सांगता झालेल्या 28 कारखान्यांपेक्षा 49 ने अधिक […]