rabi and summer season : यंदा रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी कुठल्या धरणातून किती आवर्तन मिळणार? जाणून घ्या..

rabi and summer season

rabi and summer season : मराठवाड्यातील विविध प्रकल्पामधून उन्हाळी हंगामासाठीची पाण्याची आवर्तने दिली जाणार आहेत. अर्थात काही तांत्रिक अडचणी आल्या तरच आवर्तनात बदल करण्यात येईल. जायकवाडी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून चार आवर्तनांचे उन्हाळी हंगामासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. तथापि तीन आवर्तने दिली जातील आणि गरजेनुसार चौथे आवर्तन दिले जाणार आहे. आवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण […]

Kanda Rate : नगर, सातारा जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची आवक वाढली….

Kanda RAte : मागील आठवड्यापासून नगर, माळशेज, जुन्नर या परिसरासह नाशिकमधील काही ठिकाणी उन्हाळी कांदा काढणीला सुरूवात झाली असून नगर जिल्ह्यात काढणीने वेग घेतला आहे. बाजारभाव पडले तर आपल्या कांद्याला भाव मिळणार नाही या अपेक्षेने काही शेतकरी कच्चाच कांदा बाजारात आणत असल्याचेही दिसत असून कच्चा कांदा बाजारात आणू नये असे आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी करताना […]

milk production : दुध उत्पादन वाढविण्यासाठी उन्हाळ्यातील चारा टंचाईवर अशी करा मात..

milk production

milk production : उन्हाळ्यात हिरवा चारा आणि पशुखाद्याची टंचाई होते, पण मूरघास आताच तयार केला, तर जनावरांना पौष्टिक खाद्य मिळून दुध उत्पादनही वाढेल. मूरघास जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.मूरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमीत कमी जागा लागते. म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मूरघासाच्या स्वरुपात ५०० किलो […]

Rabi season : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून हमीभावाने किती धान्याची खरेदी होणार? जाणून घ्या..

In the Rabi season : यंदा रब्बी हंगामातील धान्य आणि कडधान्य यांची शेतकऱ्यांकडून किती खरेदी होणार आणि किती अन्नधान्य साठवायचे यासाठी केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवानी काल नवी दिल्ली येथे राज्यांच्या अन्न सचिवांची बैठक घेतली. रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2025-26 आणि खरीप विपणन हंगाम (केएमएस) 2024-25 मधील रब्बी पिकांच्या खरेदीच्या व्यवस्थेवर चर्चा […]

Land records : आता गावठाण क्षेत्राचा होणार विकास आणि जमिनीच्या नोंदी होणार अद्ययावत..

Land records : राज्यात मागील अनेक वर्षे गावठाण क्षेत्राचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासाठी नगररचना नियमांनुसार अंतर्भाव करण्याच्या बाबींसंदर्भात नगररचना विभागाने माहिती सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. गावठाण क्षेत्राबाहेरील मिळकतींसाठी स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. […]

Agriculture Department’s : राज्याच्या कृषी विभागाची वेबसाईटच बंद पडली?

Agriculture Department’s : शेतीमध्ये आधुनिक एआय तंत्रज्ञान आणण्याचे दावे करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाची वेबसाईटच अनेक दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या अनेकांना ही वेबसाईट ओपन होण्यात अडचणी येत असून कुठल्याही प्रकारच्या संगणक किंवा ब्राऊझरचा वापर केला तरी ही साईट उघडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह […]