state government : वन्यप्राण्यांचा शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून राज्यसरकार असे करणार उपाय..

state government : शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना वाघांसह वन्यप्राण्यांचा त्रास होत असतो. वाघांचा अधिवास असलेल्या कोअर वन क्षेत्रात तृणधान्य भक्षक प्राण्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळाल्यास हिंस्र वन्य प्राणी आणि मानव संघर्ष टाळता येणे शक्य आहे. यासाठी कोअर वन क्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरण निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात […]
Gram Panchayat : प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श व महिलास्नेही ग्रामपंचायत विकसित होणार..

Gram Panchayat : देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि कन्या स्नेही किमान एक आदर्श ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या उद्देशाने 5 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंचायती राज मंत्रालयाने आदर्श महिला-स्नेही ग्रामपंचायतींवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 च्या सोहोळ्याचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील निवडक ग्रामपंचायतींमधील 1500 हून अधिक निवडून […]
Electronic meter : राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी; इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणार..

Electronic meter : राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री श्री […]
Rotations from Ujni : यंदाच्या उन्हाळ्यात उजनीतून किती आवर्तने मिळणार..

मुंबई, दि. ५ : उजनी धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांवर आला असून उजनीतून किती पाणी मिळणार याबददल शेतकऱ्यांना चिंता आहे. दरम्यान उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उजनी प्रकल्पाच्या कालव्यांच्या जलवितरण व्यवस्थापनासह विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. मंत्रालयात […]
Pankaja Munde : धनंजय मुंडेंनी पंकजांवर केली होती घाणेरडी टिका.. आता बीडमध्ये पुन्हा ‘पंकजा’ सक्रीय होणार?

Pankaja Munde : मस्साजोग हत्याकांड प्रकरण आणि त्याच्याशी असलेला मंत्री धनंजय मुंडे यांचा अप्रत्यक्ष संबंध यावरून वातावरण तापल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यांना तो द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद हे औट घटकेचेच होते. या सर्व प्रकरणात त्यांच्या चुलत भगिनी असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र कुठलेही सार्वजनिक […]
Rabi onion : देशात आणि राज्यात किती रब्बी कांदा लागवड झाली? बाजारभाव कसे राहतील?

Rabi onion : अनेक शेतकऱ्यांना भविष्यात मिळणाऱ्या रब्बीच्या कांद्याच्या बाजारभावाबद्दल काळजी आहे. त्यातच मध्यंतरी अनेक माध्यमांतून रब्बी कांद्याबद्दल उलटसुलट माहिती आली आणि शेतकरी गोंधळून गेले. काही ठिकाणी तर रब्बीची लागवड यंदा २५ ते ३० टक्के वाढली असल्याचे सांगितले गेले. मात्र नुकतीच केंद्र सरकारने देशाची २४ फेब्रुवारी पर्यंतची एकूण लागवड जाहीर केली असून राज्याचीही रब्बी लागवड […]