Crop insurance : निवडणूक झाली अन्‌ एक रुपयात पीक विम्याची गरजही संपली..

Crop insurance : महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये सुरू केलेली ‘एक रुपयात पीक विमा योजना’ येत्या खरीप हंगामापासून गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अतिशय अल्प खर्चात म्हणजे केवळ एका रुपयात पीक विम्याचे संरक्षण देणारी ही योजना जरी लोकप्रिय ठरली असली, तरी तिच्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने योजनेला तात्पुरती विश्रांती देऊन नव्या […]

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा? जाणून घ्या…

Akshaya Tritiya 2025

Akshaya Tritiya 2025 : आज अक्षय्य तृतीयेच्या सणानिमित्त म्हणजेच दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी राज्यातील पाणीसाठा किती आहे, ते जाणून घेऊ. राज्य सरकारकडून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार आज ३० एप्रिल रोजी सकाळी सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा ३४.७७ टक्के इतका असून उपयुक्त साठा केवळ २९.२० टक्क्यांवर आहे. मागील वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा ३०.६५ टक्के होता. त्यामुळे […]

Increase in milk prices : या डेअरीने केली दूध दरात वाढ; दूध उत्पादकांना मिळणार का लाभ?

Increase in milk prices : मदर डेअरीने आपल्या दूधाच्या किमतीत प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर ३० एप्रिल २०२५ पासून लागू होतील. ही वाढ मोठ्या प्रमाणात लागू होणाऱ्या दिल्ली–एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये लगेचच लागू होईल; इतर भागात हळूहळू लागू होतील. मदर डेअरीने सांगितले आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये […]

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेच्या सोने खरेदीचा ट्रेंड ग्रामीण भागात कसा आहे?

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेचा सण म्हणजे साडेतीन मुर्हूतापैकी एक असलेला आणि सोने, वाहन, जमीन खरेदीसाठीचा महत्त्वाचा मुर्हूर्त. शेतकऱ्यांमध्ये या दिवशी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. यंदा मात्र वाढलेल्या दरांमुळे पारंपरिक जड दागिन्यांऐवजी शेतकरी व ग्रामीण ग्राहकांनी हलक्या वजनाचे नेकलेस, कानातले, बांगड्या किंवा सोन्याची छोटी नाणी यांना प्राधान्य दिले आहे. अनेकांनी रोख खरेदी टाळून […]

Pune Lohegaon Temperature : पुणे तापले; लोहगावला ४२ च्या वर पारा; राज्यात पावसाची आहे का शक्यता?

Pune Lohegaon Temperature

Pune Lohegaon Temperature : मागील २४ तासांत राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकावर नोंदवले गेले, तर राज्यातील सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये ३३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. या आतापर्यंतच्या काळात कोकण–गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हवामान अपेक्षेपेक्षा कोरडेच राहिले . राज्यातील निवडक ठिकाणी […]

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील अनेक बाजारसमित्यांना सुटी..

Maharashtra Day : दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने राज्यातील अनेक बाजारसमित्यांमधील व्यवहार सुटीमुळे बंद राहणार आहेत, असे बाजारसमित्यांमार्फत कळविण्यात आले आहे. या काळात भुसार माल तसेच भाजीपाला आणि फळे यांचे व्यवहार होऊ शकणार नाहीत. तसेच आज दिनांक २९ रोजी अनेक बाजारसमित्यांना अक्षय्य तृतीयेच्या सणाची सुटी आहे. तर नाशिक जिल्ह्यातील काही बाजारसमित्या केवळ सकाळच्या […]

Pahalgam attack : मुनीरनेच पहलगाम हल्ल्याचा चा कट रचला , आसिम मुनीर पाकिस्तानातून पळून गेल्याची चर्चा..

Pahalgam attack : मुनीर आऊट दोन दिवसांपासून सोशल मीडियावर हा हॅशटॅग चांगला ट्रेंड होतोय पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरन आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवल्यानंतर आता तो सुद्धा देश सोडून पळून गेल्याच्या बातम्या यायला लागलेत त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख घाबरल्याचं बोललं जातय.  पण हाच आसिम मुनीर पेहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे आरोपही आता व्हायला लागलेत.  पाकिस्तानी लष्करातील काही […]

Pipeline from the dam : सांगली जिल्ह्यातील शेतीला धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी..

Pipeline from the dam : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी असून, वारणा आणि कडवी नद्यांवरून उपसा करून बंद पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रारंभिक मंजुरी दिली आहे.  खोची (ता. हातकणंगले) येथील वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून वाकुर्डे उपसा योजनेच्या धर्तीवर शासकीय उपसा सिंचन योजना राबवण्याचे आदेश देण्यात आले […]