kanda bajarbhav : कांदा स्थिरावला; उन्हाळीसह चिंचवड कांद्याला काय भाव मिळतोय?

kanda bajarbhav : मागील दोन आठवड्यापासून राज्यात कांद्याची आवक वाढताना दिसत होती. मात्र या आठवड्याच्या सुरूवातीला कांदा आवक मर्यादित होताना दिसत आहे. अवकाळी पावसाने खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कांदा मोठया प्रमाणात विक्रीला आणला होता. त्याचा परिणाम बाजारभाव कमी होण्यात झाले. अजूनही राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण आहे. सोमवारपासून कांद्याची आवक मर्यादित होत असून सोमवारी मागच्या […]

sugar export : यंदा किती झाली भारतातून साखरेची निर्यात? जाणून घ्या…

sugar export

sugar export : भारताने चालू २०२४–२५ साखर विपणन हंगामात एप्रिल महिन्यापर्यंत एकूण ४.२४ लाख टन साखर निर्यात केली आहे. साखर हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो आणि पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत चालतो. केंद्र सरकारने २० जानेवारी २०२५ रोजी १० लाख टन साखरेच्या मर्यादित निर्यातीला परवानगी दिली होती. त्यानुसार निम्म्याच्या आसपास साखर आतापर्यंत विदेशात पाठवली गेली आहे. अखिल भारतीय […]

Tur bajarbhav : राज्यात या बाजारात तुरीला मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या कुठे ते..

Tur bajarbhav : एकीकडे सरकारी हमीभावाने तुरीच्या खरेदीची मुदत वाढवून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे राज्यातील बाजारात तुरीचे दर अजूनही हमीभावापेक्षा कमीच असल्याचे दिसून येत आहे. काल दिनांक ११ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. या दिवशी राज्यात तुरीची एकूण सुमारे २५,००० क्विंटलांहून अधिक आवक नोंदली गेली. […]

Rainy weather : पावसाळी वातावरणात द्राक्ष , डाळिंबाची कशी काळजी घ्याल?

rainy weather : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील कृषी हवामान विभागाने १० ते १४ मे २०२५ या कालावधीत संभाव्य पावसाचा आणि हवामान बदलाचा अंदाज दिला असून, त्यानुसार द्राक्ष, डाळिंब व आंबा पिकांसाठी महत्त्वाचे कृषी सल्ले दिले आहेत. द्राक्ष पिकासाठी सल्लाद्राक्ष बागांमध्ये सध्या खरड छाटणीस सुरुवात करण्याचा काळ आहे. ओलांड्यावर असलेली जुनी काडी एक जोडा ठेवून छाटावी. […]

Maharashtra Pre-monsoon rains : महाराष्ट्रात पुढील वीस दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता…

Maharashtra Pre-monsoon rains

Maharashtra Pre-monsoon rains : सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याचे शेवटचे टप्पे सुरू असून, हवामानात हळूहळू बदल जाणवू लागले आहेत. अंदमान आणि आग्नेय बंगालच्या समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा पहिला टप्पा दाखल झाला असून, तेथे चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून २३ ते ३१ मे या […]

kanda bajarbhav : कांदा शेतकऱ्यांना दिलासा; या आठवड्यात बाजारभावाची घसरण थांबली..

kanda bajarbhav : राज्यातील कांदा शेतकऱ्यांना दोन आठवड्‌यापासून घसरणाऱ्या किंमतींचा दिलासा मिळत असून राज्यात कांद्याच्या किंमती दोन आठवड्यापासून स्थिर असल्याचे दिसत आहे. या आठवड्यात म्हणजेच ९ ते १२ मे २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात कांद्याचा सरासरी दर ९९५ रुपये प्रति क्विंटल इतका होता. मागील आठवड्यात म्हणजेच १ ते ८ मे दरम्यान हा दर ९९० रुपये होता. […]

10th result : आजचा दहावीचा निकाल या ठिकाणी पाहा..

10th result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर आज मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर […]