Tomato market prices : या बाजारात टोमॅटो पोहोचला ३ हजारावर; जाणून घ्या टोमॅटो बाजारभाव…

Tomato market prices

Tomato market prices : आज सकाळी दिनांक २१ मे रोजी पुणे बाजारात टोमॅटोच्या किमान दरात कालच्या तुलनेत १०० रुपये प्रति क्विंटलने घट होऊन ते ६०० वर खाली उतरले. कमाल दर १७०० रुपये असून सरासरी दर ११५० रुपये आहेत. कालच्या तुलनेत येथे बाजारभाव काहीसे स्थिर आहेत. काल मंगळवार दिनांक २० मे २०२५ रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये […]

Summer kanda market price : राज्यात उन्हाळी कांद्याची विक्रमी आवक; लासलगाव, पिंपळगावला भाव टिकून…

summer kanda bhazarbhav

राज्यात अवकाळीचा कहर; केरळमध्ये मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती…https://krishi24.com/unseasonal-weather-wreaks-havoc-in-the-state-conditions-favorable-for-monsoon-in-kerala summer kanda bhazarbhav : अवकाळी पावसाच्या तडाख्याने ओला झालेला कांदा शेतकरी बाजारात आणत असून मंगळवारीही उन्हाळी कांद्याची चांगल आवक झाली. २० मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांदा आणि लाल कांदा मोठ्या प्रमाणावर दाखल झाला. राज्यात एकूण २ लाख ६ हजार ८५७ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली, […]

Weather update : राज्यात अवकाळीचा कहर; केरळमध्ये मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती…

Weather update : देशभरात हवामान बदलाचे स्पष्ट संकेत दिसून येत असून, केरळमध्ये दक्षिण-पश्चिम मॉन्सूनच्या आगमनासाठी पुढील चार ते पाच दिवसांत अनुकूल स्थिती तयार होत आहे. हवामान विभागाच्या मते, सध्या मॉन्सूनची उत्तर मर्यादा 5 अंश उत्तर अक्षांश पासून 21 अंश उत्तर अक्षांशापर्यंत पोहोचली असून, येत्या काही दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या […]

Demand for fruits : कृत्रिम पद्धतीने फळे पिकवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; शेतकऱ्यांच्या फळांची मागणी वाढणार…

Demand for fruits : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) कृत्रिम रंग व कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर थांबवण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विशेष तपासणी मोहिमा राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेचा फायदा थेट नैसर्गिक व पारंपरिक पद्धतीने फळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या फळांना बाजारात अधिक मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. काही […]

Godavari ghore : कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प प्रगतीपथावर..

Godavari Ghore : कोकणातील पाण्याचे गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याचा प्रकल्प आता प्रगतीपथावर असून, या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे कोरडवाहू भागात सिंचनाची शक्यता वाढणार असून, पाणीटंचाईमुळे होणारे शेतीचे नुकसान कमी होणार आहे. या प्रकल्पाच्या कामांचा आढावा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वेक्षणाची […]