एक्सपर्ट -55 भारतातील सर्वाधिक उत्पादन देणारी सोयाबीन जात!🌱

🫛🫛 एक्सपर्ट -55 भारतातील सर्वाधिक उत्पादन देणारी सोयाबीन जात!*🌱 🎓 *महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठांमध्ये गहन संशोधन व फील्ड ट्रायल द्वारे प्रमाणित!* 📊 *फील्ड ट्रायल परिणाम:*☘️ उच्च उगवणक्षमता (90-95%) – ☘️ चांगली आणि एकसंध उगवण!* ☘️ विविध हवामान परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी!*विद्यापीठांकडून बियाण्याच्या गुणवत्तेवर सकारात्मक अहवाल! ➡️ एक्सपर्ट 55 का निवडावे?* 💰 अधिक उत्पादन, अधिक नफा!*🔰 प्रत्येक झाडाला 200-300 शेंगा*जास्त उत्पादन, जास्त नफा!🔰 100 […]
Manage crops : या आठवड्यात ऊसासह पिकांचे असे करा व्यवस्थापन…

Manage crops : राज्यात सध्या पावसाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची या आठवड्यासाठी शिफारस केली आहे. ऊसाचे व्यवस्थापनऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट […]
Rahuri University’s : राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे आजपासून या केंद्रांवर मिळणार…

Rahuri University’s : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल झाला असून, अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीवर परिणाम झाला आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते खरीप पेरणीबाबत घाई न करता योग्य वाफसा स्थितीची वाट पाहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे फुले समर्थ कांदा […]
डाळींब विकणे आहे .

➡️ आमच्या कडे उत्तम प्रतीचा डाळींब माल विकणे आहे . ➡️ संपूर्ण माल ४० टन आहे.
Suicide victim shetkari : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी..

Suicide victim shetkari : शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, राज्यामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा […]
Seed quality : महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा..

Seed quality : केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात “साथी” प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे. या क्युआर कोड सह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींना आवाहन केले आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल […]
Kharif sowing : मॉन्सून आला; पण खरीप पेरणी करायची का थांबायचं?

Kharif sowing : महाराष्ट्रात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा तब्बल ११ दिवस आधी दमदार आगमन केले आहे. २४ मे रोजी केरळ व तामिळनाडू पार करत तो कर्नाटकात पोहोचला आणि २५ मे रोजी गोवा व्यापत वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळमार्गे दक्षिण कोकणात प्रवेश केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असली, तरी तात्काळ पेरणी योग्य ठरेल का? — हा […]
Weather update : राज्यात मॉन्सून या जिल्ह्यात सक्रीय; या ठिकाणी पावसाचा इशारा….

weather update : देशात दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने (monsoon in maharashtra) आपली हळूहळू सुरुवात केली असून महाराष्ट्रात (maharashtra rain update) तो कोकण, मुंबई, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांपर्यंत पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) २६ मे रोजीच्या अहवालानुसार, मॉन्सूनची उत्तरेकडील सीमा देवगड, बेळगाव, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, अयिझोल, कोहिमा, इ. ठिकाणांपर्यंत पोहोचली आहे. सध्या मॉन्सूनने […]