tomatoes market price : राज्यात कुठल्या बाजारात टोमॅटोला मिळतोय सर्वाधिक दर…

tomatoes market price

tomatoes market price : आज दिनांक २ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रातील लिलावांत टोमॅटोला सरासरी दर १३५० रुपये प्रति क्विंटलपासून १५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला. पाटण बाजारात टोमॅटोची ७ क्विंटल आवक झाली होती आणि तेथे कमीत कमी दर १२५० रुपये, जास्तीत जास्त १४५० रुपये तर सरासरी दर १३५० रुपये नोंदवला गेला. […]

farmers sow : मॉन्सून थंडावला; शेतकऱ्यांनी १० जूननंतरच पेरण्या कराव्यात…

farmers sow

farmers sow : मागील आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान होत असतानाच मॉन्सून वेळेआधीच कोकणात दाखल होऊन त्याने थेट पुण्यापर्यंत मजल मारली. मात्र आता मॉन्सूनने विश्रांती घेतली असून त्याची चाल काहीशी थंडावली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्यांसाठी घाई करू नये असा इशारा हवामान खात्यासह कृषी विभागाने दिला आहे. बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी […]

kanda market rate : मे महिन्यात कांदा आवक घटली; जूनमध्ये कांदा बाजार भाव वाढणार?

kanda market rate : एप्रिलमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कांद्याची आवक जास्त होती. त्यानंतर मे महिन्यात कांदा आवक घटली, मात्र मे महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने ओला झालेला कांदा शेतकऱ्यांना नाईलाजाने विक्रीसाठी आणावा लागला. परिणामी शेवट्च्या दोन आठवड्‌यात आवक वाढून बाजारभाव काही प्रमाणात घटले, मात्र एप्रिलच्या तुलनेत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मे महिन्यात कांदा बाजारभावात काहीशी वाढ दिसून […]

Crop care : ढगाळ हवामानात द्राक्ष आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी..

Crop care : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने दिलेला सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होऊन हवामानातील आर्द्रता वाढते आहे. यामुळे द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः ॲन्थ्रॅक्नोज (करपा) आणि बॅक्टेरियल ब्लाईट या रोगांचा धोका जास्त आहे. बुरशीजन्य करपा टाळण्यासाठी बागेत अनावश्यक कोवळ्या फुटी वेळेवर काढून […]

Soyabin bajarbhav : केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा पडणार?

soyabin bajarbhav : केंद्र सरकारने अलीकडेच खाद्यतेलावरील आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. कच्च्या पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे. यामुळे एकूण आयात कर २७.५ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांवर खाली आला आहे. सरकारचा हेतू स्पष्ट आहे – देशातील खाद्यतेलाच्या किंमती कमी करून ग्राहकांना दिलासा द्यायचा. […]

Rain forecast : मॉन्सून थंडावला; राज्यात पावसाचा अंदाज कसा राहिल?

Rain forecast : महाराष्ट्रात मान्सून मुंबईपर्यंत पोहोचला असला तरी राज्याच्या इतर भागांत अजून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. पुढील काही दिवसांत तो हळूहळू विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनची प्रगती सुरू असून त्याची उत्तर सीमा (Northern Limit) मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर, पुरी आणि पश्चिम बंगालपर्यंत पोहोचली आहे. याचा अर्थ असा की मान्सून […]