soybean bajar bhav : या कारणामुळे सोयाबीनचे दर वाढू शकतात? जाणून घ्या…

Soyabin bajarbhav : सध्या सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच असून गेल्या दोन आठवडया्त ते आणखी खाली आले आहेत. लातूर सह महत्त्वाच्या बाजारात सोयाबीनचे दर सरासरी ३१०० ते ४२०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत. सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किंमती वाढून सोयाबीन दर वाढतील का? याची चर्चा सुरू आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर […]

Israel-Iran War : इस्रायल-इराण युद्धाचा भारतातील शेतीवर कसा परिणाम होईल?

Israel-Iran War : मध्यपूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर आर्थिकदृष्ट्याही जागतिक स्तरावर जाणवण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढू लागल्याने, भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये चिंता वाढली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम भारतातील इंधन दरांपासून ते शेतीमालाच्या आयात-निर्यातीवर कसा होऊ शकतो, याचे सविस्तर विश्लेषण जाणून […]

Breaking news : नाफेडची ट्रायल कांदा खरेदी सुरू ; २० जूनपासून नियमित खरेदी होणार..

Breaking news : गेल्या महिनाभरापासून नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीची वाट पाहून वैतागलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक १६ जूनपासून ट्रायल खरेदी सुरू होत असून दिनांक २० जूनपासून नियमित खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या खरेदीचा शुभारंभ […]

ST pass : आता विद्यार्थ्यांना एसटीचा पास मिळणार थेट शाळेत..

ST pass : शहर आणि ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा […]

Red alert : राज्यात अनेक भागात पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा रेड अलर्ट..

Red alert : रविवारी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचे दाणादाण उडवली, दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या १६ जून रोजी सकाळी दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील कोकण भागात अतिवृष्टीची शक्यता असून ‘रेड’ अर्ल जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भात १८ आणि १९ जूनला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. देशाच्या ईशान्य भागात सतत अतिवृष्टी होणार असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा धोका आहे. […]