Monsoon update : मान्सून पुढे सरकला, परंतु पावसाचा जोर कोकणातच..

maharashtra rain update: राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असताना आता मान्सून अखेर पुढे सरकला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून स्थिरावलेला हा पावसाळी प्रवाह आता नाशिक, नगर, संपूर्ण खान्देश, मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागांत पोहोचला आहे. मात्र, मान्सून जरी महाराष्ट्र व्यापला असला तरी अजूनही त्याच्या प्रवाहात हवा तसा जोर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर […]
River levels : जगबुडीची पातळी धोक्याच्यावर, तर गोदावरीसह काही नद्यांत विसर्ग सुरू..

River levels : सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यात पूरस्थिती संदर्भातील विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार काही नद्या आणि बंधाऱ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत असून, काही ठिकाणी नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पातळी ७ मीटरच्या धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे. ही एकमेव नदी सध्या धोकादायक […]
Vegetable export : देशातून शेती उत्पादनांची निर्यात वाढतेय, भात, मसाले, फळे-भाजीपाला निर्यातीचा सकारात्मक कल..

Vegetable export : मे २०२५ आणि एप्रिल-मे २०२५ या कालावधीत भारताच्या शेतीसंबंधित निर्यातीचा वेध घेतला असता, शेतमाल प्रक्रिया उद्योग, भात, मसाले, चहा, कॉफी, फळे आणि भाजीपाला यांची निर्यात वाढत असल्याचे स्पष्ट होते. ही माहिती केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे. मे २०२५ मध्ये केवळ भाताची निर्यात ९६७.०४ दशलक्ष डॉलर झाली, […]
Onion purchase : नाफेडकडून कांदा खरेदीसाठी हा भाव जाहीर; लवकरच होणार खरेदी..

Onion purchase : उन्हाळी कांद्याच्या खरेदीसाठी नाफेडने आता अधिकृत बाजारभाव जाहीर केले असून, त्यामुळे रखडलेली कांदा खरेदी प्रक्रिया आता या आठड्यात सुरु होणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार ९ जून २०२५ रोजी प्रत्येक क्विंटलसाठी १४३५ रुपये इतका हमीखरेदी दर निश्चित करण्यात आला आहे. या दरानुसार शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू करण्याचे आदेश संबंधित एजन्सींना […]