राजनंदनी नर्सरी

🍋 केशर आंब्याची रोपे विक्रीसाठी उपलब्ध! 🌿 ☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे व खात्रीशीर☘️ केशर आंब्याची रोपे मिळतील.☘️ नैसर्गिक खते व पद्धती वापरून वाढवलेली, ☘️ ताजी व निरोगी रोपे, जी चांगलं फळ देतात.”☘️ रोपे योग्य दरात मिळतील.☘️ घरपोच डिलिव्हरीची सोय. ☘️ आम्ही आंबा केशर छाटणी चे पण काम करतोय.   

Rain forecast : मराठवाड्यात पेरणी करावी की नाही? राज्यात कसा आहे पावसाचा अंदाज?

आज दि. २३ जून रोजी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाराष्ट्रातील कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये विविध ठिकाणी हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विशेषतः पणजी येथे ४ सेमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तापमान सामान्य असून काही ठिकाणी विजांसह सरी कोसळल्या. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीस सुरुवात […]

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता या आठवड्यात मिळणार?

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना सुरू केली आहे. याअंतर्गत यंदाचा २० वा हप्ता जून महिन्यात येण्याची शक्यता होती. मात्र २२ जून २०२५ रोजीपर्यंत हा हप्ता जमा झाल्याचे कोणतेही अधिकृत संकेत किंवा खात्यांमध्ये पैसे […]

Turmeric price : हळदीच्या दराला मिळाली सोन्याची झळाली; या बाजारात २५ हजार दर..

Turmeric price : राज्यात या आठवड्यात काही ठिकाणी हळदीचा दर वधारला असून हळदीला सोन्याची झळाली मिळाली आहे. दरम्यान २१ जूनपर्यंतच्या सात दिवसांत महाराष्ट्रातील विविध बाजारांमध्ये हळदीच्या आवक व दरांमध्ये चढ-उतार दिसून आले. या काळात दररोज सरासरी ८ हजार ते १० हजार क्विंटल इतकी आवक राज्यभरात नोंदली गेली. हळदीला सर्वाधिक दर मुंबई बाजारात मिळाला तर सरासरी […]

Onion rate : राज्यात कांद्याच्या दरवाढीचे संकेत? कांदा विकायचा कि ठेवायचा?

Onion rate : गेल्या आठवड्यात राज्यातील कांदा बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक तुलनेने कमी झाली असून देशभरातही अशीच स्थिती दिसून येत आहे. १६ ते २१ जून या सहा दिवसांत महाराष्ट्रातील बाजारात कांद्याची आवक दररोज कमी होत गेल्याचे नोंदले गेले आहे. १६ जून रोजी एकूण आवक ३ लाख २८ हजार क्विंटल होती. त्यानंतर १७ जूनला ही आवक किंचित […]

Israel-Iran tensions : इस्त्रायल-इराण तणावाचा खतांच्या किंमतीवर होणार परिणाम?

Israel-Iran tensions : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाने पुन्हा एकदा खाडी मार्गाची असुरक्षितता वाढवली आहे. २२ जून रोजी इराणच्या संसदेनं ‘हॉर्मुज सामुद्रधुनी’ बंद करण्याची शिफारस केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. ही सामुद्रधुनी म्हणजे जगाच्या एकूण २० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम भारतावर, विशेषतः शेती […]