मोसंबी विकणे आहे .

☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीची मोसंबी विकणे आहे.☘️ मोसंबी 16 टन माल आहे.
Onion market price : कांदा बाजारभावासाठी दिलासादायक; सरकारी कांदा खरेदी दुप्पट होणार?

onion market price : सध्या कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर घसरले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जर सरकारने थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीच्या माध्यमातून कांदा खरेदी केली आणि खरेदीचे प्रमाण दुप्पट केले, तर शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळेल, असे स्पष्ट करत राज्य सरकारने केंद्राकडे महत्त्वाची मागणी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री […]
Antyodaya Grain Scheme : अंत्योदय धान्य योजनेचा ग्रामीण भागासह १०लाख कुटुंबांना लाभ..

Antyodaya Grain Scheme : राज्यात प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला असून प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत सध्या १,८६,०१३ शिधापत्रिकांवर ७,७७,४५७ लाभार्थी आहेत, तर अंत्योदय अन्न योजनेत ६६,७३४ शिधापत्रिकांवर २,४८,९१६ लाभार्थी लाभ घेत असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत […]
Employment opportunities : शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार संधी; राज्यात लवकरच सरकारी मेगा भरती ..

Employment opportunities : राज्यात शेतकरी कुटुंबातील मुले आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी येणार आहे. राज्य शासन लवकरच विविध शासकीय विभागांतील रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या काळात प्रत्येक विभागाने रिक्त पदांची माहिती […]
Monsoon session : कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राला चालना देणाऱ्या पुरवणी मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर..

Monsoon session : राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मधील गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय या महत्त्वाच्या विभागांच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा होऊन त्या मंजूर करण्यात आल्या. शेतकरी, पशुपालक आणि दुग्धव्यवसायिकांसाठी दिलासा देणाऱ्या या निर्णयांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या मागण्यांवर चर्चा करताना कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी […]
Nccf kanda kharedi: मोठी बातमी, नाफेडनंतर आता एनसीसीएफमार्फत कांदा खरेदीस सुरुवात..

nccf kanda kharedi: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे एनसीसीएफ अर्थात नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेने आता थेट शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरुवात केली आहे. याआधी नाफेडकडून १२ सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झाली होती. आता ७ जुलैपासून एनसीसीएफची खरेदी २७ एफपीओंच्या (शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या) माध्यमातून सुरू […]