Jowar Market : अकोट मार्केटमधील ज्वारी खरेदी घोटाळाप्रकरणी एसआयटी स्थापन…

Jowar Market : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नरसिंग महाराज संस्था व इतर घटकांकडून ज्वारी खरेदीत मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पणन व सहकार मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत सांगितले की, ५,००० क्विंटलचा खोटा ज्वारी खरेदी रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांच्या खोट्या सातबारा (७/१२) व दस्तखत स्कॅन करून खरेदी दाखवण्यात आली. या प्रकरणाची सविस्तर […]

kanda rate : घसरलेले कांदा दर पुन्हा वाढायला सुरूवात; जाणून घ्या

kanda bajarbhav : राज्यात ९ जुलै रोजी उन्हाळी कांद्याला (kanda market) सरासरी १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मागील दोन दिवसांच्या तुलनेत हा दर थोडा घटलेला दिसतो. ७ जुलै रोजी काही बाजार समित्यांमध्ये सरासरी दर १४५० ते १५५० रुपये होता, तर ८ जुलैला तो १२५० ते १५०० रुपयांदरम्यान राहिला. यावरून स्पष्ट होते की, […]

cotton varieties : कोरडवाहूसाठी बीटी कपाशीचे नवे वाण; बियाणेही मिळते आणि उत्पादनही वाढते..

cotton varieties : नांदेड येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या दोन नवीन बीटी कापूस वाणांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण निवड समितीने औपचारिक मान्यता दिली आहे. एनएच २२०३७ बीटी बीजी २ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी २ या वाणांची दिनांक १९ जून २०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश […]

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यात उभारणार केळी संशोधन केंद्र..

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मागणी असून, राज्य शासन या मागणीबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करून लवकरच केंद्र सरकारकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत दिली. सध्या राज्यात जळगाव आणि नांदेड जिल्ह्यांत केळी संशोधन […]

HTBT seeds : अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस राज्यात परवाना नाही..

HTBT seeds : शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकार कमी केल्याबाबत चर्चेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विधान परिषदेत सदस्य […]