डाळींब विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. ४० टन माल आहे.
Dam storage : राज्यात आढळा, सीना, विसापूर १०० टक्के भरली, इतर ठिकाणी असा आहे धरणसाठा…

Dam storage : दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, राज्यातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असून काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील आढळा धरण १०० टक्के भरले असून ते ओव्हरफ्लो झाले आहे. त्याशिवाय सीना आणि विसापुर धरणांनीही आपली क्षमता गाठली आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात ८३६० दलघफूट पाणी […]
kanda market rate : सप्ताहात कांद्याची आवक वाढली; दर काहीसे स्थिर..

Onion arrival : दिनांक १३ जुलै ते १९ जुलै २०२५ या आठवड्यात महाराष्ट्रातील घाऊक बाजारांमध्ये कांद्याचे दर काही प्रमाणात स्थिर होते. विशेषतः उन्हाळी कांद्याला त्यातले त्यात बरा दर, तर लोकल कांद्याचे दर तुलनेने कमी राहिले. या काळात संपूर्ण राज्यातील कांद्याची सरासरी आवक सुमारे ३ लाख क्विंटलच्या आसपास राहिली. त्यात मुख्यतः उन्हाळी कांद्याचे प्रमाण जास्त होते. […]
kanda bajar bhav : भारतातून बांग्लादेशात शिलाँग मार्गे कांद्याची होतेय तस्करी?

kanda bajar bhav : बांग्लादेशात कांदा निर्यात कधी सुरू होईल आणि स्थानिक बाजारात कांद्याचे भाव कधी वाढतील या प्रतिक्षेत असलेल्या कांदा उत्पादकांना धक्का देणारी एक बातमी पुढे येत असून सध्या मेघालयातून बांग्लादेशात तस्करीच्या माध्यमातून कांदा पाठवला जात असल्याचे समजत आहे. यासंदर्भात बांग्लादेशातील काही व्यापाऱ्यांनी मराठवाड्यातील काही व्यापाऱ्यांना ही माहिती दिल्याचे खात्रीलायक रित्या समजत आहे. मात्र […]
Veterinary clinics : राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती…

veterinary clinics : राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पशुवैद्यकीय […]
Maharashtra rain alert : महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता..

Maharashtra rain alert: आज, सोमवार, २१ जुलै (लहान एकादशी) पासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस पुढील आठवडाभर, म्हणजेच २८ जुलै (पहिला श्रावणी सोमवार) पर्यंत सुरू राहील असा अंदाज आहे. माजी हवामानशास्त्रज्ञ, माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सोमवार, २१ जुलै २०२५ पासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित:पुढील आठवड्यात एकूण […]