कांदा (बी) उळे टाकण्यासाठी मशिन.

कांदा बी उळे टाकण्यासाठी मशिनफायदे.. कांद उळे (बी) समान अंतरावरच पडेल दाट – पातळ होणार नाही.वाऱ्याने (हवेन) उळे उडनार नाही, उळयाची २५ टक्के बचत.कमरेला व मानेला त्रास होणार नाही, वेळेची ८० टक्के बचतऊळे (बी) समान अंतरावर पडल्यामुळे रापाची कांडी एक सारखी तयार होईल.रोपाची कांडी एक सारखी असल्यामुळे कांदयाची प्रत एकसारखी तयार होईल. त्यामुळे आपल्या कांदयाला […]
Onion rate : कांदा साठवला, पण दर मिळाले नाही , शेतकरी हताश..

Onion rate : कांद्याचे उत्पादन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. उत्पादनाचा खर्च वाढलेला असून उत्पन्न घटले आहे. त्यातच अवकाळी आणि मॉन्सूनपूर्व पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा सगळ्या अडचणी असूनही शेतकऱ्यांनी चांगल्या भावाची आशा ठेवून कांदा साठवून ठेवला. पण बाजारात भाव खूप कमी मिळत आहेत . इतके की उत्पादनासाठी लागलेला […]
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू , मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना दिलासा!

Jayakwadi Dam : पावसाने चांगली साथ दिल्यामुळे मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेले जायकवाडी धरण पुन्हा एकदा भरू लागले आहे आणि हे संपूर्ण परिसरासाठी आश्वासक संकेत आहेत. यंदा धरणाने ९२ टक्के जलसाठा गाठताच गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता प्रशासनाने धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उघडले असून, सध्या ९,४३२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या […]
Crop insurance : खरीप पीकविमा योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढवली..

Crop insurance : खरीप हंगामातील पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. यावर्षी ३१ जुलै ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे, जसे की विमा प्रक्रियेतील गुंतागुंत, हप्त्याची रक्कम, आणि शेतकऱ्यांचा अपुरा प्रतिसाद, त्यामुळे शासनाने मुदत वाढवून ती १४ ऑगस्टपर्यंत दिली […]