Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या निर्णयांची मालिका ,कर्जमाफीपासून ते मत्स्य व्यवसायाच्या वाढीसाठी मोठी योजना..

Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की राज्य सरकारने दिलेली कर्जमाफीची हमी लवकरच प्रत्यक्षात आणली जाईल. हे आश्वासन केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणार आहे, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले की, […]

Soyabin bajarbhav : सोयाबीनचे दर ₹४२०० ते ₹४५१५ पर्यंत ,ऑगस्ट २०२५ चा सविस्तर बाजार आढावा..

soyabin bajarbhav : २०२३-२४ मध्ये भारताने १९.७ लाख टन सोयापेंड (Soyameal) निर्यात केली होती २०२४-२५ मध्ये ही निर्यात १८.० लाख टन झाली आहे म्हणजेच, १.७ लाख टनांची घट झाली असून ही मागील वर्षाच्या तुलनेत स्पष्ट कमी आहे वर्ष सरासरी किंमत (ऑगस्ट) तुलना२०२२ ₹६,१४९ प्रति क्विंटल सर्वाधिक२०२३ ₹४,८४३ प्रति क्विंटल घट झाली२०२४ ₹४,३७१ प्रति क्विंटल आणखी […]

E-crop inspection : सातबारा उताऱ्यावर आधारित डिजिटल पीक नोंदणी – ५० मीटर नियम समजून घ्या..

E-crop inspection : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात खरिप हंगामातील ई-पीक पाहणी आता पूर्णपणे डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे केली जात आहे. भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून अ‍ॅप वापरून सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या पिकांची नोंदणी करायची आहे. ☘️ नोंदणी कालावधी: शेतकरी स्वतः १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान ई-पीक पाहणी करू […]